• Sun. Mar 22nd, 2026

Trending

नगरचे सीए शंकर अंदानी यांना राष्ट्राध्यक्ष अमेरिका कार्यालयाकडून उत्कृष्ट सेवा पुरस्कार

जगातील सर्वोच्च कार्यालयकडून पुरस्कार मिळवणारे अंदानी ठरले जिल्ह्यातील पहिलेच व्यक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना राष्ट्राध्यक्ष अमेरिका कार्यालय (युनायटेड नेशन अमेरिका) यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात…

भिंगारला स्वच्छता अभियानाने संत गाडगे महाराज जयंती साजरी

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम स्वच्छता ही प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे कर्तव्य -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. भिंगार…

पारनेर पोलीस अधिकारीच्या पिळवणुकी विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

ड्युटी रजिस्टर नक्कल, ड्युटी बटवडा तक्ता व रात्र गस्तीची चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पिडीत तक्रारदारांना धमकावणे व मारहाण होत असल्याचा आरोप अहमदनगर…

नेप्तीत विविध विकास कामाचे भूमिपूजन

नगर तालुक्यातील 47 गावांना पाण्यासाठी एक रुपया सुद्धा द्यावा लागणार नसल्याचे नियोजन -खासदार सुजय विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरणावर 5 कोटी रुपये खर्च करून प्रोटीन सोलर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.…

केडगावच्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी साकारला अफझल खान वध

सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची शिवजयंती मिरवणुक उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणुक उत्साहात पार पडली. विद्यार्थी छत्रपती…

केडगावात शिवदिंडीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जागर

ज्ञानसाधना गुरुकुल व साई सेवा मंडळाचा शिवजयंतीचा उपक्रम वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी जिवंत केला शिवाजी महाराजांचा इतिहास अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये शिवदिंडी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमाचा जागर करण्यात आला.…

शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी

साईनाथ युवा प्रतिष्ठान व जय अंबे ग्रुप व किरण मामा शेटे याच्या वतीने जिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात…

अकृषी विद्यापीठे संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

प्रमुख चार मागण्या मान्य करुन येत्या दहा दिवसांमध्ये शासन निर्णय निर्गमित करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे बेमुदत काम आंदोलन शासनाच्या आश्‍वासनाने तात्पुरते…

वारकरी परिषदेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. जगताप व उपाध्यक्षपदी वाणी यांची नियुक्ती

धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन राबविलेल्या उपक्रमाची दखल व सन्मान -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) कोपरगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. रावसाहेब जगताप व उपाध्यक्षपदी ह.भ.प.…

रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन मारहाण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जनावरे खरेदी-विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहने अडवून मारहाण होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- खरेदी-विक्रीसाठी जनावरांची वाहतूक करणार्‍यांना गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात…