• Mon. Mar 17th, 2025

Trending

सेवाप्रीतची निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याची भेट

तर नवजात शिशूंना दूधाचे पावडर बॉक्स, पाळणे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील निरीक्षण गृह व बालगृहातील (रिमांड होम) नवजात शिशूंना…

या गृहस्थाने कोरोनामुक्तीसाठी केली 4 हजार कि.मी.ची खडतर पायी नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा करणारे ते ठरले गावातील पहिले गृहस्थ अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुक्ती, सुख-शांती व समृध्दीसाठी नेप्ती (ता. नगर) येथील बाळासाहेब भानुदास मोरे यांनी खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा 101 दिवसात पुर्ण…

बालवैज्ञानिकांनी दाखवली आपल्या कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक

श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी…

राज्यपाल कोश्यारी विरोधात डिच्चू कावा जारी

राज्यपालांना निरोपाचे नारळ देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आग्रही अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करुन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शेंडी शेंदूर काव्याला साथ देत, देशात दुही निर्माण करुन उन्नत…

लेखकांनी सत्य, वास्तववादी लेखन करावे -राकेश वानखेडे

प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- लेखक हा समाजातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असून, साहित्यिकानी समाजातील सत्य, वास्तव व विद्रोह आपल्या लेखनातून मांडला पाहिजे, तसेच आपल्या लेखनाला सामाजिक प्रयोजन…

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले बालवैज्ञानिकांचे प्रदर्शन

पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जा प्रकल्पाने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. शाळेत विज्ञान प्रदर्शन व विज्ञान या विषयावर…

बाल संगोपन रजेचा संभ्रम दूर करण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित करावा

शिक्षक आमदार गाणार यांचे शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मान्यताप्राप्त अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील पूर्णकालीन शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी, पत्नी…

पारनेरला एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची मुले झाली नगराध्यक्ष व नगरसेवक

एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मुलांनी पारनेर नगर पंचायतीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त…

पंजाबी सनातन धर्मसभेच्या वतीने महाशिवरात्री साजरी

भगवान शंकराच्या मंदिरातील शिवलिंगला दुग्धाभिषेक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्मसभा ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात असलेल्या भगवान शंकराच्या मंदिराच्या गाभार्‍यातील शिवलिंगला दुग्धाभिषेक घालण्यात आले.…

बेलेश्‍वरला भाविकांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती

फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री निमित्त भिंगार जवळील बेलेश्‍वर मंदिरात फिनिक्स सोशल फाऊंडेशन व अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली.…