• Mon. Mar 17th, 2025

Trending

निमगाव वाघात पाडव्यापासून दहा दिवस रंगणार हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे प्रारंभ शनिवार दि.2 एप्रिल…

पंजाबच्या धर्तीवर गुमक ब्रुम डिच्चू कावा राबविण्याचा आम आदमी पार्टीकडे प्रस्ताव

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन-प्रशासनमध्ये सुरु असलेली अनागोंदी भ्रष्टाचार आणि टोलवाटोलवी थांबविण्यासाठी आम आदमी पार्टीने गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्येही पंजाबच्या धर्तीवर गुमक ब्रुम डिच्चू कावा राबविण्याचा…

भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन

सर्जेपुरा राधा-कृष्ण मंदिर येथे रंगला हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्म सभेच्या वतीने सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरा समोर श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाचा सामुहिक हनुमान…

इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ विडी कामगारांची निदर्शने

शहरातील विडी कंपनीच्या स्थलांतरास व ठेकेदार पध्दतीला संघटनेचा विरोध अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटना व लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ बालिकाश्रम रोड येथे निदर्शने…

अमृत पाणी योजनेतून भिंगारच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविणार -आ. संग्राम जगताप

भिंगारला रस्ता कॉक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासाठी 1972 साली पहिली पाणीयोजना झाली, त्यानंतर सध्या अमृत पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेचे दहा टक्के काम…

हॉकर्सचा मुलबाळांसह जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा

हॉकर्सना वार्‍यावर न सोडता त्यांच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोची गल्ली व…

वासन टोयोटात हॅचबॅक कूल न्यू टोयोटा ग्लान्झाचे अनावरण

गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांची बुकिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे महामार्ग केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर नुकतेच लॉच झालेली हॅचबॅक कूल न्यू टोयोटा ग्लान्झाचे अनावरण आमदार संग्राम…

अन्यथा अंत्यविधीसाठी शव महापालिकेत आनण्याचा इशारा

अंत्यविधीसाठी येणार्‍या अडचणीच्या निषेधार्थ महापालिकेत ख्रिस्ती धर्मगुरु व समाजबांधवांचा ठिय्या अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाजाकडे दफनभूमीसाठी जागा असून अंत्यविधीसाठी परिसरातील नागरिकांचा होणारा विरोध, दफनभूमीत असलेल्या सुविधांचा अभाव व अडचणीच्या निषेधार्थ अहमदनगर…

देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा सहभाग

खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर नोंदविला निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात सुरु असलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर संपाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि.29 मार्च) राज्य सरकारी कर्मचारी…

को- ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईजचे राज्य कार्याध्यक्ष साळवी यांचे शहरात स्वागत

एस.टी. बँक कर्मचार्‍यांच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- को- ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे (मुंबई) राज्य कार्याध्यक्ष सुनिल साळवी व संघटक सचिव संदेश चव्हाण यांचे एस.टी. बँक कर्मचार्‍यांच्या वतीने शहरात स्वागत करण्यात…