• Fri. Apr 10th, 2026

Trending

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी उमेश गायकवाड यांची नियुक्ती

शासन-प्रशासन भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संघटनेचा प्रयत्न -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उमेश नाना गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे…

बसपाच्या महिला शहराध्यक्षपदी अंजुम सय्यद व विधानसभा प्रभारीपदी गणेश बागल यांची नियुक्ती

बसपा बहुजन समाजात नेतृत्व विकसित करुन, उपेक्षितांचे प्रश्‍न सोडवित आहे -उमाशंकर यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य करत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे…

आनंद विद्यालयात 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात देशभक्ती जागवणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीवर आधारित पारंपरिक खेळ, लाठी-काठी रिंगण…

दहिवाळ परिवाराने भाविकांना निशुल्क काशी यात्रा घडवून, घेतलेल्या भागवत कथेचा समारोप

काशीच्या धार्मित वातावरणात रंगलेल्या कीर्तन व भागवत कथेत भाविक मंत्रमुग्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रावण अधिकमासच्या पार्श्‍वभूमीवर नवनाथभाऊ भगवानराव दहिवाळ (खरवंडीकर) यांच्या वतीने काशी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित भागवत कथा सप्ताह मोठ्या…

ज्येष्ठ एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारींचा सन्मान

एस.टी. महामंडळ स्थापनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तचा उपक्रम अनेक वर्षांनी एकवटले जुने सहकारी मित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. महामंडळाची स्थापना होऊन 75 वर्षे होत असताना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पारनेर आगारातील वयाची 75 वर्षे पार…

मूळ छायाचित्रकारांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही -विजयसिंह होलम

मराठी पत्रकार परिषद व डिजीटल मीडिया परिषदच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त वृत्त छायाचित्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व कॅमेरामनचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल फोटोग्राफीने छायाचित्रण क्षेत्र कवेत घेतले असले, तरी मूळ छायाचित्रकारांचे…

पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशल स्कूल शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली. आज 77 वा स्वातंत्र्य दिन पोदार इंटरनॅशल स्कूल मध्ये मोठ्या दिमाखात पार…

सत्ताधारी भाजप औरंगजेबच्या नितीचा अवलंब करत असल्याचा आरोप

पूर्वी धर्मांतर केलेले सरदार बनले, तर सध्या भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या विरोधकांना सरकारमध्ये आणून मंत्रीपद! भ्रष्टाचाराला आणि जाती-धर्माच्या भेदभावांना मूठ माती देण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्ताधारी भाजप सरकार इतिहासात मोगल सम्राट…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील स्कूलने पटकाविले विजेतेपद

मुलींमध्ये आर्मी पब्लिक स्कूल संघ विजयी शहरात फुटबॉलला चालना देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सने व्यासपीठ निर्माण केले -नरेंद्र फिरोदिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत…

काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची निवड करण्यात आली.…