• Thu. Apr 9th, 2026

Trending

संजय नगरमध्ये सर्व धर्मिय युवकांनी केली श्री गणेशाची स्थापना

मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व धर्मिय युवकांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा येथील संजय नगर मित्र मंडळाच्या वतीने सर्व धर्मिय युवकांनी एकत्र येवून श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेशाच्या आगमनासाठी…

आंबेडकरी चळवळीतील सुशांत म्हस्के यांच्यावर जाणीवपूर्वक दाखल केलेला गुन्हा मागे घ्या

तथागत बुद्धिस्ट सोसायटीची मागणी गुन्हा दाखल करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील सुशांत…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदेत उपोषण

पारनेरच्या चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या दप्तर तपासणीतील दोषींवर गुन्हे दाखल करुन निलंबन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या कामात झालेल्या अफरातफर प्रकरणी…

अन्यथा पेन्शनर निवडणुकांमध्ये केंद्रातील भाजप सरकार विरोधात घेणार भूमिका?

डिसेंबर अखेर पर्यंत पेन्शन वाढ द्या महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचा शहरात रविवारी मेळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- दहा ते बारा वर्षापासून सातत्याने संघर्ष करुन देखील पेन्शन वाढ होत नसल्याने भविष्यातील निवडणुकांमध्ये केंद्रातील…

कंत्राटी नोकर भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याची भाकपची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील विविध यंत्रणांमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी अन्यथा सुशिक्षित बेरोजगार युवकांसह राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगारीने युवकांच्या आत्महत्या वाढत असताना रोजगार निर्माण करण्याऐवजी…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नगरच्या खेळाडूंचा डंका

6 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अहमदनगर अर्बन अँड रुरल कराटे असोसिएशनच्या वतीने खेळाडूंचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अहमदनगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई…

महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ. संजय नांगरे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ.…

बहुजन समाजाला सत्तेपासून लांब ठेवून प्रत्येक पक्षाने दावणीला बांधण्याचे काम केले -रमेश गालफाडे

बहुजनांच्या विकासासाठी शहरात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत विविध प्रश्‍नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज विखुरला गेल्याने त्यांचे प्रश्‍न गंभीर बनले आहे. सत्तेपासून त्यांना लांब ठेवून प्रत्येक पक्षाने त्यांना दावणीला बांधण्याचे काम…

निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश गणेशोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा…

नागरिकांना सुरक्षा देणारे पोलीसांचे कुटुंबीयच धोकादायक घरात

पोलीस वसाहतीच्या दुरावस्थेचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांना सुरक्षा देणारे पोलीसांचे कुटुंबीयच धोकादायक घरात राहत असताना…