मनःशांती, एकाग्रता आणि तणावमुक्तीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाढते ताण-तणाव, सततची धावपळ आणि मानसिक दडपण यांपासून मन प्रसन्न व शांत राहण्यासाठी जिल्हा विधी…
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आंदोलनाची दखल घेण्यासाठी वेधले लक्ष शासन निर्णय निर्गमित करुन कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समग्र शिक्षा संघर्ष समितीने यशवंत स्टेडीयम, नागपूर येथे सोमवार (दि.…
किशोरवयीन मुलींना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन; आयुर्वेदिक सॅनेटरी नॅपकिन वापरण्याचा सल्ला जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, मोगा शॉपी व जय युवा अकॅडमीचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुलींनी किशोर अवस्थेत शारीरिक व…
जय हिंद फाउंडेशनची मागणी; चार तालुक्यांच्या मध्यभागी असलेले गाव सर्वांसाठी ठरणार सोयीचे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी गावाचे ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ असे नामकरण करून या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी जय…
अवैध उत्खननाविरोधात शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार रात्री-अपरात्री मुरुम चोरी; शेतात मोठमोठे पडले खड्डे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे खाजगी मालकीच्या सर्वे क्र. 154 मधून गौण खनिज (मुरुम) चे मोठ्या…
विद्यार्थ्यांच्या भाषणातून उभा केला बाबासाहेबांचा संघर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्ष, प्रबोधन आणि परिवर्तनाची प्रेरणा -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
हायजेनिक व मानवसुरक्षित उत्पादनांची माहिती; लेबर/कारागिरांसाठी आरोग्यविषयक जागरूकता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फर्निचर व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर, सुतार, हार्डवेअर व्यापारी व नवउद्योजकांना आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांची माहिती देण्यासाठी नेरोफिक्स प्रा.लि. यांच्या…
वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते वैभव पाचारणे यांनी वन विभागाकडे…
15 प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक एकवटणार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (दि. 13…
अरणगाव ते बाबुर्डी घुमट रस्त्याची दुरावस्था डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे -विजय भालसिंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे श्रीगोंदाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली…