विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे घडविले दर्शन सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा -मोहिनीराज गटणे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन…
धर्म व सत्यासाठी शीख समाजाने मोठे बलिदान दिले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह…
बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार प्रदान…
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सावित्री ज्योती महोत्सवाच्या विविध आरोग्य शिबिरातून सर्वसामान्यांना आधार मिळणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सव उपक्रमात बचत गटाच्या महिलांना चांगली बाजारपेठ तर सर्वसामान्यांना विविध…
पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू ओम घनश्याम सानप याने सोलापूर येथे झालेल्या पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याची लातूर येथे होणाऱ्या…
अहमदनगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँद शेख यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल नाशिक येथील भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता…
8 महिन्यापासून पगारवाढीच्या करारावर तोडगा निघत नसल्याने कामगार आक्रमक मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढे पगारवाढ देण्याची एकमुखी मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कराराची अंतिम मुदत 8 महिन्यापूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार…
सदाशिव फरांडे अजूनही फरार अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेतील कोट्यावधी रुपयाच्या चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर मधील आरोपी दीपक पवार पारनेर शाखेत आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले.…
जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चर्मकार समाजाच्या महिलेने पारनेर तहसिल कार्यालया समोर उपोषण केले. दुकान पाडणाऱ्या गुंडांवर…
सरपंच सेवा संघाने घेतली भालसिंग यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार पुरस्काराने…