• Mon. Apr 13th, 2026

Trending

ब्राह्मणीच्या छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन

शिक्षणासाठी आलेल्या गरजू व निराधार विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्‍न सुटणार संस्थेत उपेक्षित, निराधार मुलांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु -अविनाश बानकर नगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या…

शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्‍वसन विकार तपासणी मोहिमेचा प्रारंभ

भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेचा पुढाकार लहान बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण रोखण्यासाठीचा देशपातळीवरील उपक्रम नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्‍वसन…

शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती

पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे युवक-युवती उतरले रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखा, नेहरू युवा केंद्र, उमेद सोशल फाऊंडेशन व प्रगत कला महाविद्यालयाच्या…

सप्तसूर फाउंडेशनची ज्ञानेश्‍वर माऊलींच्या गावी रंगली देवाचीये द्वारी! हा भक्तीरसाचा कार्यक्रम

ज्ञानेश्‍वर महाराजांनी रचलेले अभंग, विराण्या, अभंग, भारुडांचे स्वरमय सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- सप्तसूर फाउंडेशनच्या सदस्यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी रचलेले अभंग, विराण्या, भक्तीगीत, भारुड असे विविध संगीतमय सेवा नेवासा येथील ज्ञानेश्‍वर…

रामवाडीत सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन प्रजासत्ताक दिवस साजरा

विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.प्रारंभी…

पोदार इंटरनॅशनल स्कूलचे आठवे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून एक भारत श्रेष्ठ भारतचे दर्शन; देशातील थोर महापुरुषांच्या विचार व कार्याचा जागर नगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आठवे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा…

अमृतसर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी पंजाब मधील अमृतसर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब…

निंबळकच्या मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अवैध गौणखनिजाचे पंचनामा करण्याचे आदेश होवूनही कारवाईबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथील गट नंबर 217/1 मधील…

उपोषणकर्ते माजी सैनिकाची तब्येत खालवली

सैनिक बँकेत क्लार्क असलेल्या मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द करण्याची मागणी कोणतीही पूर्व सूचना न देता, ठराव घेऊन निलंबन करण्यात आल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया…

हाजी हमीद रहेमतुल्ला दर्गाचा 400 व्या संदल उरुस उत्साहात साजरा

राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या हस्ते चादर अर्पण धार्मिक एकतेचा संदेश देवून शांती, सद्भावना व समृध्दीची प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- सावेडी, हडको येथील हाजी हमीद रहेमतुल्ला दर्गाचा 400 वा संदल उरुस उत्साहात…