• Sat. Apr 11th, 2026

Trending

मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी पुन्हा माजी सैनिकाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण

पहिले उपोषण सोडताना जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी केलेल्या उपोषणानंतर मिळालेल्या लेखी आश्‍वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा माजी सैनिक सुंदर…

नवनागापूरला नागरिकांसह महिलांची आरोग्य तपासणी

व्यसनमुक्तीवर जागृती करुन महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन, समाजातील दुर्बल घटकांना आरोग्य आरोग्य सेवा पुरविणाऱ्या उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथे मोफत…

शहरात शहीद दिनी विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 ची भाकपच्या वतीने होळी

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करुन इन्कालबचा नारा! सर्व प्रकारच्या घटनात्मक अधिकारावर दूरगामी परिणाम होणार -कॉ. ॲड. सुभाष लांडे नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डाव्या प्रागतिक पक्ष व संघटनांच्या वतीने…

शहरात 13 एप्रिल रोजी माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन

वधू-वर पालकांसह समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- विवाह संस्था टिकवून राहणे, शेतकरी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे, फक्त शासकीय नोकरीतील मुलगा पाहिजे असा अट्टाहास सोडून उद्योग व्यवसायात काम करणारे, स्वयंरोजगार…

चांदा येथील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत उच्च न्यायालयाचे स्थगितीचे आदेश

घोडेगाव-कुकाणा राज्य मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम उप विभागाने बजावल्या होत्या नोटीसा नगर (प्रतिनिधी)- घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 च्या रुंदीकरणासाठी चांदा (ता. नेवासा) येथील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दिलेल्या…

निमगाव वाघाच्या वाडी-वस्तीवरील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

मोफत उपचारासाठी प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची देण्यात आली माहिती प्राईम केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एकता फाऊंडेशनचा उपक्रम गंभीर आजार झाल्यानंतर घाबरण्याची गरज नसून, शासनाच्या विविध…

बेलापूर कंपनीच्या मालक, प्रशासन व व्यवस्थापनावर देखील सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल व्हावा

कंपनीतील टाकी अंगावर पडून कामागाराचे झालेले मृत्यू प्रकरण; फक्त ठेकेदाराला दोषी धरुन झाला गुन्हा दाखल कसबे कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- बेलापूर कंपनी इंडिया लिमिटेड मध्ये अंगावर टाकी पडून…

डोंगरे बहुद्देशीय संस्थेला भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम ग्राम गौरव पुरस्कार जाहीर

संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे…

रविवारी ह्युंदाई अल्वेज अराउंड कॅम्पचे आयोजन

विविध सवलतींचा ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर्स इंडिया कंपनीच्या माध्यमातून नगर-पुणे महामार्ग येथील इलाक्षी ह्युंदाई शोरुम आणि मनमाड रोड, सावेडी येथील सेंटरमध्ये ग्राहकांसाठी रविवारी (दि.23 मार्च) ह्युंदाई…

तारकपूर बस स्थानकात एसटी बसेस येण्यास बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय

रस्त्याचे काम अर्धवट असल्याने डिएसपी चौक मार्गे बस जातात निघून, बससाठी प्रवाशांची धावपळ पूर्वीप्रमाणे एसटी बसेस तारकपूर बस स्थानकात येण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर रस्त्याचे काम…