• Thu. Apr 9th, 2026

Trending

महाराष्ट्र दिनी अवयवदात्या कुटुंबांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मरणानंतरही अवयवदानाने इतरांना नवजीवन देवून मिळते अमरत्व नगर (प्रतिनिधी)- युवकाच्या अपघाती मृत्यूनंतर दुःख पचवत अवयवदानाने इतरांना नवजीवन देण्याचा महान निर्णय घेतलेल्या अवयवदात्या कुटुंबाचा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने जलसंपदामंत्री व पालकमंत्री…

जे.एस.एस. गुरुकुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांनी सादर केला नवरसचा बहारदार सांस्कृतिक सोहळा; छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास केला जीवंत शाळेत विद्यार्थ्यांना एआय रोबोटिकचे धडे दिले जाणार -आनंद कटारिया नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी…

कामगार दिनानिमित्त भिंगारला उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान

हरदिनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नातवाच्या नावाने एक झाड या उपक्रमास प्रारंभ उद्यान विभागातील कामगारांचा पर्यावरण संवर्धनासाठी हातभार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- कामगार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरुवारी (दि.1 मे)…

कापड दुकानदार विरुद्धचा रक्कम वसुलीचा दावा कोर्टाने फेटाळला

फौजदारी केसेस मधूनही निर्दोष मुक्तता नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड व्यावसायिक सचिन जामगावकर यांनी संतोष नामदेव भोंग (रा. निमगाव केतकी ता. इंदापूर, पुणे) यांच्याविरुद्ध रक्कम 8 लाख 38 हजार रुपये वसूल…

जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता आजिनाथ खेडकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

क्षणिक सुखा सारखी या जगात दुसरी विपत्ती नाही, असे लोक भौतिक सुखाचे दास होतात -अजिनाथ खेडकर नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर येथे कार्यरत उपअभियंता अजिनाथ खेडकर यांच्या…

अस्थिरोग संघटना 1 मे ला करणार एमओए डे साजरा

तंदुरुस्तीमधून आरोग्य प्राप्तीसाठी विविध उपक्रम व शिबिराचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आणि अहिल्यानगर अस्थिरोग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, 1 मे रोजी एमओए डे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

भिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योगासाठी शेड व स्टेज उभारणीला प्रारंभ

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या पाठपुराव्याला यश; आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून कामाचे भूमिपूजन रौप्य महोत्सवी वर्षात आरोग्यदायी उपक्रमांना गती नगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये…

बारामतीत आकाश इन्स्टिट्यूटच्या नवीन शाखेचे उद्घाटन

नीट, जेई व सेट सारख्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मिळणार मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)- भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्‍वसनीय शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आकाश इन्स्टिट्यूट च्या बारामती शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात…

हंगा येथे वेठबिगारीच्या विळख्यातून तीन युवकांची सुटका

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व सुपा पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई; आरोपीस अटक वेठबिगारी विरोधात समाजाने एकत्र यावे – दिलीप गुंजाळ नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील हंगा गावात मानवी तस्करीच्या एका मोठ्या…

रामवाडी मधील कष्टकरी वर्गाची मोफत नेत्र तपासणी

कचरा वेचक, बांधकाम मजूर व इतर कष्टकरी वर्गाला आरोग्य शिबिरांचा आधार नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागातील कचरा वेचक, बांधकाम मजूर व इतर कष्टकरी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात…