• Tue. Apr 7th, 2026

Trending

शहर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

18 खेळाडूंनी पटकाविले सुवर्ण, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड नगर (प्रतिनिधी)- तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगर व एकलव्य तायक्वांदो ॲकॅडमी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅडेट व ज्युनिअर मुले व मुलींच्या शहर जिल्हास्तरीय…

छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या संच मान्यतेचा तो शासन निर्णय रद्द व्हावा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी; माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन त्या शासन निर्णयाने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरण्याचा धोका -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या व शिक्षकांना अतिरिक्त ठरविणाऱ्या…

शेवगावला देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 चे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण 28 व 29 मे रोजी रंगणार कुस्तीचा थरार महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्लीचा रुस्तुम हिंद अजय बनवाल यांच्यात होणार लढत नगर (प्रतिनिधी)-…

जॉय शेळके याची महाराष्ट्र फुटबॉल संघासाठी निवड

ओम दंडवते व आरमान शेख यांची महाराष्ट्र राज्य बीच फुटबॉल संघ प्रशिक्षणासाठी रवाना नगर (प्रतिनिधी)- नारायणपूर, छत्तीसगढ येथे 12 ते 27 मे दरम्यान होणाऱ्या 20 वर्षाखालील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय फुटबॉल…

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी खासदार निलेश लंके यांची निवड

खासदार लंके यांचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 14 मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी…

सृष्टीचे रक्षण की श्रद्धेचा बाजार? महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांवर पीपल्स हेल्पलाईनचा संताप

शाश्‍वततेच्या विरुद्ध जाणारी दगड भेजा निर्णयप्रणाली असल्याचा आरोप वैज्ञानिक, शाश्‍वत व जलसंधारणाच्या उपाययोजनेसाठी निधी न दिल्याने नाराजी व्यक्त नगर (प्रतिनिधी)- सन 2025 मध्ये महाराष्ट्र भीषण हवामानाच्या, जलसंकटाच्या आणि जंगलतोडीच्या संकटात…

अनाधिकृत पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे निवेदन

देवळाली प्रवरेच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात; दुर्गंधी, रोगराई आणि मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला प्रशासन गप्प, ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या हद्दीत नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील बारावी बोर्डाच्या गुणवंतांचा सन्मान

सायन्स व कॉमर्सचा शंभर टक्के निकाल वैष्णवी मेहेत्रे व आर्यन बोरा शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावी बोर्डाच्या…

साहित्यिक त्र्यंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

फलटण येथे 16 मे रोजी तेराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य मंडळ (मुंबई) यांच्या वतीने अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक त्र्यंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख…

सरोज आल्हाट ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

निमगाव वाघा येथे 14 मे रोजी संमेलन; राज्यभरातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन 14 मे रोजी…