• Thu. Apr 2nd, 2026

Trending

मातंग वस्त्यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी येळी ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत उपोषण

आदेश असूनही सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक नगर (प्रतिनिधी)- प्रशासकीय आदेश होऊन देखील पाथर्डी तालुक्यातील मौजे येळी गावात मातंग वस्तीत मूलभूत सुविधा देण्यात आले नसल्याने, तातडीने मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी…

जैन श्रावक संघाचा प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने उपक्रम

केडगावात रंगला आनंद दिंडीचा धार्मिक सोहळा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 7 दिवस रंगणार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 126 व्या…

आकाशात रुग्णाचा जीव वाचवणारी नगरची देवदूत डॉक्टर!

35 हजार फूट उंचीवर डॉ. सिमरनकौर वधवा यांची तत्पर वैद्यकीय मदत इन-फ्लाइट आपत्कालीन प्रसंगात दाखवली विलक्षण मानवता नगर (प्रतिनिधी)- गोवा येथून कौटुंबिक सहलीहून परतणाऱ्या नगर शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सिमरनकौर वधवा…

शहरात बालरोग तज्ञांची मिड टर्म सीएमई परिषदेत बालकांच्या विविध आजारांवर चर्चा

लहान मुलांवरील अद्यावत उपचार पध्दती, आजारांची लक्षणे, लसीकरण व वर्तन समस्यांवर मार्गदर्शन बालरोग तज्ञ डॉक्टरांचा सहभाग नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर बालरोग तज्ञ संघटना आणि महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने…

द्वितीय स्वराज्याची सुरुवात! लोकमकत्यागिरी विरुद्ध लोकभज्ञाक शाहीचा चेतनावादी लढा,

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार भावनात्मक गुलामी झुगारण्यासाठी नवी सामाजिक-राजकीय संकल्पना -ॲड. गवळी नगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वराज्य अद्यापही सर्वसामान्यांना मिळाले नसल्याने लोकमकत्यागिरीच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने द्वितीय स्वराज्य ही नवी संकल्पना…

शहरात रक्षाबंधन निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सर्व शाळांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधन निमित्त शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी निशुल्क चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रीमि चोको डिलिशियस प्रायव्हेट लिमिटेड या चॉकलेट कंपनीच्या माध्यमातून या…

शहरात झालेल्या महा रक्तदान शिबिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उत्स्फूर्त सहभाग

वाह भाई वाह….च्या घोषणा देत रक्तदानात सहभागी रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरतो -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर मोबाईल रिटेल असोसिएशन यांच्या वतीने शहरात आयोजित महा रक्तदान शिबिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या…

बोल्हेगावला शिव आभूषण प्रतिकृतीसह चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण

माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून मा.आ. स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ उभारले शिव आभूषण शिव आभूषण शिल्पातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारा ठरेल – आ.…

पत्रकारांच्या मीडिया संमेलनात पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापनेवर विचारमंथन

राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय मीडिया विभागाचा उपक्रम पत्रकार, इलेक्ट्रॉनिक व डिजीटल माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्त छायाचित्रकारांचा सहभाग नगर (प्रतिनिधी)- राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान,…

भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा

विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन शिक्षणासोबत कौशल्ये आत्मसात केल्यास स्पर्धात्मक युगात टिकता येणार आहे -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नगर…