जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती गायत्री खामकरचा सत्कार
ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटूची विभागीय स्तरावर निवड सर्वांना प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु. गायत्री शिवाजी…
पै. विराज बोडखेचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी निवड पै. विराज बोडखेने मिळवलेले यश शहराचे नाव उज्वल करणारे -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कुस्ती हा आपल्या शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला…
निमगाव वाघा येथे नवरात्रात नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन
कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान; महिला मेळाव्याचेही आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या…
न्यूज टुडे 24 ला उत्कृष्ट युट्युब चॅनलचा मान
मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात चॅनेलचे संपादक आफताब शेख यांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती…
आरएमटी फिटनेसच्या वतीने ऋषिकेश पाचारणे व प्राप्ती म्याना यांचा सन्मान
जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्ण युवकांणी व्यसनापासून दूर राहून किमान एक तास शरीरासाठी द्यावा -मनिष ठुबे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतीच जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धा…
नगर तालुका तालिम संघ व कुस्तीगीर संघातर्फे पै. संदेश जाधव याचा सत्कार
नगर तालुका कुस्ती स्पर्धेत पटकाविले प्रथम क्रमांक युवकांनी मेहनत, शिस्त आणि चिकाटीने खेळात प्रगती साधावी -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने रुईछत्तीशी (ता. नगर) येथे नुकत्याच पार…
पै. विराज बोडखेचा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार
कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खेळाडूंना यश मिळते -आ. शिवाजी कर्डिले जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खेळाडूंना यश मिळते.…
शिक्षकांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य देखील सक्षम करावे -प्राचार्या आशा कवाने
जायंट्स ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदान करणारे व्यक्तिमत्त्व नव्हे, तर समाज घडवणारे खरे मार्गदर्शक असतात, असे प्रतिपादन प्राचार्या आशा कवाने यांनी केले. जायंट्स ग्रुप ऑफ…
मातोश्री वृद्धाश्रमात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा
गुडघेदुखीवर ज्येष्ठांचा मोफत उपचार व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव यशवंती मराठा महिला मंडळ व ई-गरुड झेप नैसर्गिक उपचार सेवांचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात यंदा शिक्षक दिनाचा…
हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे शिक्षकांचा सन्मान
वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिक्षक म्हणजे संस्कार व सामाजिक मुल्यांचा प्रवाह -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यादानासह पर्यावरण…