आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांना पुरस्कार
डोंगरे संस्था, नवनाथ युवा मंडळ, ग्रामीण विकास सेवा मंडळ व धर्मवीर वाचनालयाने केला सन्मान दिवा पेटविण्यासाठी दिवा लावला पाहिजे.., झोपलेल्या गावासाठी मला जागले पाहिजे… काव्याला प्रेक्षकांची दाद अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै.…
निमगाव वाघातील क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळाचा देखावा सर्वोत्कृष्ट
पर्यावरण संवर्धनावर आधारित देखाव्याला एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनावर आधारित देखावा सादर केलेल्या क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळास एकता फाउंडेशन ट्रस्टच्या…
जय हिंद फाउंडेशनच्या वतीने डमाळवाडी गावास विशेष गौरव पुरस्कार प्रदान
एक गाव, एक गणपती राबविल्याचा सन्मान एक गाव, एक गणपती ही संकल्पना विकासात्मक दृष्टीकोनाने आवश्यक -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- एक गाव, एक गणपती ही संकल्पना विकासात्मक दृष्टीकोनाने आवश्यक आहे. यामुळे…
आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांच्या सन्मानासाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने होणार पुरस्कार वितरण आमदार निलेश लंके व सिने कलाकार मोहनीराज गटणे यांना विशेष पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव…
अनिता काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
शिक्षक स्वत:ला झोकून देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितात -प्रा.डॉ. संजय नगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात…
शुभम पाचारणे यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव
बहुजन रयत परिषदने केला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन रयत परिषद (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शहरात इलेक्ट्रॉनिक मीडियात कार्यरत असलेले शुभम पाचारणे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव…
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा शिक्षक दिनी होणार सन्मान
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ 2 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक…
नवनाथ युवा मंडळाचा यामिनी लोहार यांना समाजभुषण पुरस्कार
मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या यामिनी नरेंद्र लोहार यांना राज्यस्तरीय समाजभुषण…
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा शिक्षक दिनी होणार सन्मान
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा स्व.पै.…
नगरचे सिद्धार्थ सिसोदे यांचा ईलाईट अवॉर्ड ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मान
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने मुंबईत गौरव केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्याकडून सिसोदे यांच्या कार्याचे गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ उपेंद्र…