• Tue. Oct 28th, 2025

न्यायालय

  • Home
  • ई फायलिंगपेक्षा सर्वसामान्यांना लवकर न्याय कसा मिळेल? या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज

ई फायलिंगपेक्षा सर्वसामान्यांना लवकर न्याय कसा मिळेल? या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज

ई फायलिंगमुळे न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा खर्च वाढणार -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- ई फायलिंग बाबत मोठया प्रमाणात सर्व न्यायालयांमध्ये धावपळ सुरु झाली आहे. अचानक ई फायलिंग कसे करायचे? यामुळे…

पोस्को, अ‍ॅट्रोसिटी व विनयभंगच्या गुन्ह्यातील शेवगावच्या त्या आरोपीला जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथील पोस्को, अ‍ॅट्रोसिटी व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखले झालेला आरोपी कृष्णा कापकर याला अहमदनगर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला आहे. शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे…

नागेबाबा मल्टीस्टेटच्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातील आरोपींना जामीन

कोट्यावधीचे बनावट दागिने प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट सोने तारण प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या बनावट सोने तारण प्रकरणात शहर बँकेत आतापर्यंत 8 हजार…

प्रत्येक न्यायालय उन्नतचेतना न्याय संकुल करण्याचा प्रयत्न

पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार वारी न्यायालय ओळखा आणि हाय कोर्टाला कळवा मोहिम राबविण्याची घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नत चेतनेने कायद्याचे राज्य आणून सर्वसामान्यांना न्याय मिळण्याच्या हेतूने प्रत्येक न्यायालय उन्नतचेतनेचे…

शेंडी येथील दगडफेक व मारहाण प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

गणेशोत्सवात दोन गटात झाले होते भांडण अहमदनगर (प्रतिनिधी)- शेंडी (ता. नगर) गावात गणेशोत्सवात गौराईचे पूजन होत असताना, दोन गटात झालेली दगडफेक व मारहाणीत खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटक असलेल्या आरोपींना…

सैनिक बँकेने कलम 83 च्या चौकशीला लावलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली

संचालक मंडळावर सहकार कलम 83 व 88 अन्वये कारवाईचा मार्ग मोकळा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील गैरकारभाराची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये सुरु होती.…

केडगाव वेस ते देवी रोडला जोडणारा भुयारी मार्ग व्हावा

स्थानिक नगरसेवकांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाची गरज अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील नागरिकांच्या सोयीसाठी व अपघात टाळण्यासाठी केडगाव वेस ते देवी रोडला…

बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूरला जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार मधील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सैन्य दलातील स्टेशन हेडकॉर्टर अंतर्गत बांधकामासाठी आवश्यक एनओसीचे काही…

राहुरीच्या खून प्रकरणातील आरोपीला जामीन

चप्पल शिवण्याच्या कारणावरुन झाले होते भांडण अहमदनगर (प्रतिनिधी)- चप्पल शिवण्याच्या कारणावरुन राहुरी येथे झालेल्या भांडणात जखमी व्यक्ती मयत झाला होता. या प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब किसन वाघमारे याला जिल्हा व सत्र…

माहिती न देणार्‍या जनमाहिती अधिकारी यांना 25 हजार रुपयाचा दंड

तक्रारदारास आर्थिक नुकसान भरवाई देण्याचे व संबंधित अधिकारीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपिठाचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपिठाने जनमाहिती अधिकारी यांना 25 हजार रुपयाचा…