रामवाडीच्या घटनेशी संबंध नसताना गुन्ह्यात गोवण्यात आलेल्या त्या युवकांची नावे वगळावी
अहमदनगर हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पूर्ववैमनस्यातून दिलेल्या खोटी फिर्यादीवरुन निरापराध युवकांचे नाव गोवल्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा, रामवाडी परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत मुस्लिम…
कोठला येथे भर रस्त्यावर थांबणार्या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करा
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन वाहतूक कोंडी व लहान-मोठ्या अपघातांचा नागरिकांना त्रास अहमदनगर (प्रतिनिधी)- कोठला येथील राज चेंबर्ससमोर भर रस्त्यावर थांबणार्या खासगी लक्झरी बसेसमुळे वाहतुक कोंडीचा नागरिकांना नेहमी त्रास…
केडगाव बायपास खुनाचा तपास त्वरित लावण्याची मागणी
समता परिषद व नेप्ती ग्रामस्थांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील प्रा. शिवाजी किसन (देवा) होले यांच्या खुनाचा तपास त्वरित लावण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद…
धर्माधिकारी मळा येथील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव द्यावे
बहुजन समाज पार्टीचे आयुक्तांना निवेदन महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा येथील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव देण्याची मागणी बहुजन समाज…
पत्रकार वारिशे हत्या व पत्रकारांवर वारंवार होणार्या हल्ल्यांचा निषेध
लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या, राज्यभर वाढत…
केडगाव पाणीपट्टी वाढला भाजपच्या नगरसेवकांचा विरोध
पाणीपट्टी दरवाढ न करता दीड हजाराने कमी करण्याची मागणी नगरसेविका ननावरे व नगरसेवक कांबळे यांचे उपायुक्तांना पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्तावासह इतर विषयांवर…
पारनेरच्या त्या पोलीसांची ड्युटी रजिस्टर नक्कल व ड्युटी बटवडा तक्त्याची तपासणी करावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पिडीत तक्रारदारांना धमकावणे व मारहाण होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील तो पोलीस अधिकारी व त्याचे काही पोलीस कर्मचारी…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या अपूर्ण कामाची सहकार मंत्रीकडे तक्रार
काम अपूर्ण असताना, पूर्ण रक्कम अदा केल्याप्रकरणी सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी वेधले लक्ष सहकारी संस्था अधिनियमाच्या तरतुदीनुसार तत्कालीन संचालक मंडळ व ठेकेदारावर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर माध्यमिक शिक्षक…
पारनेरच्या त्या पोलीस अधिकारीचा मनमानी कारभार थांबवा
आमदार लंके यांना थेट पिडीत कुटुंबीयांसह घेराव घालण्याचा इशारा लोकप्रतिनिधी म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्री-अपरात्री घरात घुसून नागरिकांना मारहाण करुन वेठीस धरणार्या…
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची पारनेर पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार
पोलीस स्टेशन आर्थिक तडजोडीचा अड्डा बनला असल्याचा आरोप कामकाजाची चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमानी कारभार व पदाचा दुरुपयोग करून आर्थिक हितासाठी…
