माजी सैनिकाच्या विवाहित मुलीचे पैश्यासाठी छळ करुन फाशी देणार्या सासरच्या आरोपींना अटक व्हावी
तसेच घाटशिरस येथे माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मारहाण करणार्यावर कारवाईची मागणी भारतीय प्रहार सैनिक संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- माजी सैनिकाच्या विवाहित मुलीला पतीसह सासरच्या लोकांनी छळ करुन…
मातंग समाजातील युवकाचा निर्दयपणी झालेल्या हत्येचा निषेध
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 2 मे रोजी नगर-पुणे महामार्ग बेलवंडी फाटा येथे रास्तारोको अहमदनगर(प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
भिंगार कॅन्टोन्मेंटच्या नागरी प्रश्नाबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन
रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी प्रश्न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
रात्री होणारे आठ तासाच्या भारनियमनाने केडगावकर संतप्त
भारनियमन थांबवावे अन्यथा रास्ता रोको अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळयात विद्युत महावितरण कडून होत असलेल्या भारनियमनमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहे. केडगाव येथील शितल…
पार्किंग क्षेत्र नसलेल्या कापड बाजारातील व्यावसायिक गाळेधारकांवर कारवाई व्हावी
सामाजिक कार्यकर्ते उजागरे यांचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथे पार्किंग क्षेत्र नसलेल्या व्यावसायिक गाळेधारकांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उजागरे यांनी केली. या मागणीचे निवेदन…
कापड बाजार येथील हॉकर्सच्या मदतीला समाजवादीचे अबूअसीम आजमी
हॉकर्सना रोजगारासाठी हॉकर्स झोन निर्माण करुन देण्याची केली गृहमंत्री यांच्याकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांना समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी कापड बाजार येथील एका व्यापारी…
पारनेरच्या त्या नदीपात्रांचे वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप व्हावे
अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत…
उड्डाणपूलाचे काम सुरू असताना सार्वजनिक वाहतूक बंद ठेवावी
आरपीआयचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूलचे काम सुरू असताना अनेक अपघात घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उड्डाणपूलाचे काम सुरू असताना सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…
लोणी गावाचे लोणी पद्मश्री नामविस्तार करण्याचा पीपल्स हेल्पलाईनचा प्रस्ताव
राज्य सरकारकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोणी येथे पहिला शेतकर्यांचा सहकारी साखर कारखाना उभा करुन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व डॉ. धनंजय गाडगीळ यांनी देशात सहकाराची पायाभरणी केली. सहकाराने…
शहराच्या बाजारपेठेतील वातावरण दुषित करणार्या समाजकंटकांवर कारवाई व्हावी
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन तणाव निर्माण करणार्यांविरोधात सर्व व्यापारी एकवटले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बाजारपेठेतील वातावरण दुषित करुन तणाव निर्माण करणार्या समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन…