आदिवासी आणि अनुसूचित जातीतील अतिक्रमण धारकांना मिळावी कायमस्वरूपी शासनाची जागा
वंचित बहुजन आघाडीची मागणी शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन नगर (प्रतिनिधी)- मौजे वडगाव गुप्ता (ता. नगर) आणि इतर गावांतील आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातींतील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी शासनाची…
दरेवाडी ग्रामसेवकाच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशी व्हावी
गोपनीय अहवालाची सत्यप्रत मिळवण्याची मागणी रिपाईची मागणी मर्जीतील लोकांना अनाधिकृत जागेवर घरकुल मंजूर केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत दरेवाडीतील ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभारामुळे घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन, रिपब्लिकन पार्टी…
नारायण डोह येथे जमीन कसणाऱ्यानेच मारला 8 एकर शेतीवर ताबा
जागा मालकाला ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या ताबा मारणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांना रिपाईचे निवेदन नगर (प्रतिनिधी)- नारायण डोह, निबोंडी (ता. नगर) येथील ताबा मारलेली शेत जमीन खाली न करता,…
उपोषणाला दहा दिवस उलटून देखील पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा!; सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी शिर्डीच्या धर्तीवर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई का करत नाही? अन्यथा अवैध धंद्यांची हप्तेच्या रेटकार्डसह यादी जाहीर…
तारकपूर बस स्टॅन्ड मधील अनाधिकृत रिक्षा स्टॉप हटवावे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (गवई) मागणी रिक्षा स्टॉपमुळे वाहतूकीस अडथळा, महिलांची छेडछाड व लहान-मोठे अपघात घडत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्टॅन्ड मधील अनाधिकृत रिक्षा स्टॉप हटविण्याची मागणी…
3 अपत्ये असलेल्या टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेतील त्या शिक्षकांना बडतर्फ करा
प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे चौकशी अहवाल सादर केला गेला नसल्याचा आरोप प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन; शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद…
दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या त्या शिक्षक व मुख्याध्यापकांना बडतर्फ करा
पारनेर पंचायत समिती अंतर्गत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- दोन पेक्षा अधिक अपत्य असताना देखील पारनेर तालुक्यातील…
लष्करी हद्द व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात घरांचे बांधकाम करताना अंतराची मर्यादा कमी व्हावी
शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील लष्करी हद्दी जवळ व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात नवीन घर बांधण्यासाठी…
टाकळी काझीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचा खोळंबा
तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकारीची नेमणुक करण्याची मागणी जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- टाकळी काझी परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ निवासी वैद्यकीय…
दरेवाडीत खासगी जागेवर रमाई आवास योजनेचे घरकुल बांधून भ्रष्टाचार केल्याचा आरोप
ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांच्यावर देशद्रोहासह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- दरेवाडी (ता. नगर) येथील खासगी जागेवर रमाई आवास…
