महायुतीने शिर्डीसाठी आठवले यांची उमेदवारी जाहीर करावी
शहरात दक्षिणेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नसल्याचा इशारा रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांना वेगळा विचार करण्याचे वेळ आणू नये -सुनिल साळवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा…
व्यवहारेचां गैरव्यवहार सभासदांनी ओळखला-भुजबळ
बाबुर्डी येथे प्रचार सभेत आरोप पारनेर सैनिक बँक निवडणुक अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँक निवडणुकीत बँक सभासदांनी बँकेत केलेला व्यवहारेचां गैरव्यवहार ओळखला असून, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना मतदार बळी पडणार नसल्याचे प्रतिपादन…
परिवर्तन पॅनलच्या उमेदवारानी अण्णासाहेब हजारे यांचा आशीर्वाद घेऊन केला प्रचाराला प्रारंभ
सैनिक बँक निवडणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी पॅनल प्रमुख दत्तात्रेय भुजबळ,…
श्री मार्कंडेय नागरी सहकारी पसंस्थेच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय
विरोधकांचा उडविला धुव्वा; सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी जनसेवा पॅनलने सर्वच्या सर्व 11 जागा जिंकत संस्थेवर निर्विवाद वर्चस्व…
मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि माहितीपूर्ण बनविण्यासाठी जीपीटी एआय तंत्र स्विकारण्याची मागणी
निवडणूक लढविणारे उमेदवार आणि पक्ष यांच्याशी संबंधित सर्व संभाव्य माहिती होणार उघड मतदानाची टक्केवारी वाढविण्यात जीपीटी एआय तंत्राची भूमिका महत्त्वाची ठरणार -अॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक लढविणारे उमेदवार आणि…
कर्जत बाजार समितीमधील फेर मतमोजणीचा जिल्हा उपनिबंधकांचा निकाल कायम
नाशिक विभागीय सहनिबंधकांचा आदेश सोमवारी होणार मतमोजणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी संदर्भात नाशिक विभागीय सहनिबंधक यांनी जिल्हा उपनिबंधक यांचा फेर मतमोजणीचा निकाल कायम ठेवला असून, सोमवारी…
गावोगावी ग्रामसभेत ईव्हीएम विरोधी ठराव घेण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाची मोहीम देशात गुलामी व दहशतीचे नाजी पर्व सुरू -जालिंदर चोभे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त गावोगावी ग्रामसभा…
एक चतुर बिरबल, शंभर कोटी चतुर मतदार बिरबल! मोहीम जारी
संसदीय लोकशाही खर्या अर्थाने राबविण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते आणि सत्तापेंढार्यांविरुद्ध डिच्चूफत्ते या तंत्राचा वापर करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- मतसत्ताक संसदीय लोकशाही…
निमगाव वाघात युवक-युवतींची मतदार नोंदणी
एकता फाऊंडेशन ट्रस्टचा उपक्रम लोकशाही सदृढ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने गावाच्या पंचक्रोशीतील युवक-युवतींची ऑनलाईन मतदार…
सरकारने लोकशाहीच्या नावाने तानाशाही तर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला
इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन जनआंदोलनाचा आरोप जातनिहाय जनगणना व ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी जेलभरोचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने लोकशाहीच्या नावाने तानाशाही तर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला असल्याचा…