महादेव पाटीलबा निमसे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर मराठा वधू-वर सूचक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटीलबा निमसे यांचे बुधवारी (दि.27 डिसेंबर) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन…
प्रयागाबाई त्रिमुखे यांचे निधन
पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांना मातृशोक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रयागाबाई शामसुंदर त्रिमुखे यांचे गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 80 वर्षांच्या होत्या. निवृत्त सहायक फौजदार शामसुंदर…
शारदा केळगंद्रे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शारदा प्रभाकर केळगंद्रे यांचे गुरुवारी (दि.23 नोव्हेंबर) निधन झाले. त्या 69 वर्षाच्या होत्या. सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांच्या मातोश्री तर पत्रकार विठ्ठल शिंदे यांच्या त्या सासूबाई…
शाबीरा खान यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शाबीरा उस्मान खान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. स्व. उस्मान मकबुल खान यांच्या त्या पत्नी होत्या. त्या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या…
सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोवर्धन कांडेकर यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव (ता. नगर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोवर्धन यशवंत कांडेकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, भाऊ, सुना, नातवंडे,…
बाळाजी दुधाडे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी) – वांबोरी (ता. राहुरी) येथील जुन्या पिढीतील कम्युनिस्ट कार्यकर्ते बाळाजी सोनू दुधाडे यांचे बुधवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना,…
वार्ताहर अनिल रोडे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वार्ताहर अनिल अशोकराव रोडे यांचे मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) पहाटे शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ते 37 वर्षाचे होते. ते काही दिवसापासून आजारी होते. गोणेगाव…
देहरे येथील नामदेव काळे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व दूध संघाचे माजी सचिव नामदेव विठ्ठल काळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. गावात त्यांचे सातत्याने…
ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणपत सानप यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथील निवृत्त जेष्ठ क्रीडाशिक्षक गणपत रामराव सानप यांचे मंगळवारी (दि.29 सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. गणपतराव सानप हे अतिशय मनमिळावू व विद्यार्थी…
प्राध्यापक सुनील नागरगोजे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्राध्यापक सुनील उत्तमराव नागरगोजे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नागरगोजे हे तिलोक जैन माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक तर फिजिक्स विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक होते. कायदे विषयाची पदवीही त्यांनी…
