• Mon. Jun 1st, 2026

उपोषण

  • Home
  • कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्र या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणावर महिलांचे उपोषण

कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्र या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणावर महिलांचे उपोषण

ठाणेला बदली झालेल्या माजी जिल्हा समन्वय अधिकारी व व्यवस्थापक महिलेविरोधात कारवाईची मागणी नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी बचत गटातील महिलांना आंदोलन करण्याची वेळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा समन्वय…

खासगी फायनान्स घोटाळा : अधिकाऱ्यांच्या संगनमताने मागासवर्गीय कुटुंब आले रस्त्यावर?

सह्याद्री छावा संघटनेचा इशारा 26 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण खोट्या कागदपत्रांच्या आधारावर घर जप्त; दोषींवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तत्कालीन अप्पर उपजिल्हाधिकारी, नगर तालुका तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी तसेच एमआयडीसी पोलीस…

जनहितार्थ जन आक्रोशच्या वतीने 9 सप्टेंबरपासून उप वनसंरक्षक कार्यालया समोर पुन्हा उपोषण

वन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांनी जमवली माया -रघुनाथ आंबेडकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील उप वनसंरक्षक कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण बनले असल्याचा…

स्टेशन रोडवरील मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न; 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

डायालाल पटेल यांची तक्रार असूनही कारवाई नाही; आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस बेकायदेशीर ताबा मारण्याच्या घटना वाढत चालल्या असून, अशाच प्रकारची घटना स्टेशन रस्त्यावरील माळीवाडा…

कर्जापोटी तडजोड न करता घरावर ताबा मारणाऱ्या फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करा

सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण मागासवर्गीय कुटुंबीयांना केले बेघर; स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचा आंदोलनाला पाठिंबा नगर (प्रतिनिधी)- कर्जाची रक्कम थकल्याने तडजोड न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबीयांच्या घराचा ताबा…

तीन वर्षे थकलेल्या वैद्यकीय देयकांसाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा उपोषणाचा इशारा!

पत्नीच्या उपचाराचा खर्च अजूनही थकलेला; 15 ऑगस्टपासून मंत्रालयात आमरण उपोषण देयक मिळाले नाही, उसनावारी केलेल्यांचा तगादा सुरू नगर (प्रतिनिधी)- पत्नीच्या आजारपण्याची वैद्यकीय देयके तीन वर्षे उलटून देखील न मिळाल्याने सामाजिक…

मातंग वस्त्यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी येळी ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत उपोषण

आदेश असूनही सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक नगर (प्रतिनिधी)- प्रशासकीय आदेश होऊन देखील पाथर्डी तालुक्यातील मौजे येळी गावात मातंग वस्तीत मूलभूत सुविधा देण्यात आले नसल्याने, तातडीने मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी…

भूखंड माफियावर गुन्हे दाखल होण्यासाठी रिपाईचे उपोषण

शहराच्या माळीवाडा भागातील जागा फसवणुकीने खरेदी केल्याचा आरोप पिडीत भिंगारदिवे कुटुंबीयांचा आत्मदहन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- शहरात माळीवाडा येथील मागासवर्गीय कुटुंबीयांची जमीन बळकवणाऱ्या भूखंड माफियावर फसवणुकीचा व ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे…

एकाच इमारतीत तीन महाविद्यालये प्रकरणी गुन्हे दाखल करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण कारवाईसाठी संबंधित विभागांना लेखी पत्र नगर (प्रतिनिधी)- चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेच्या जामखेड तालुक्यातील साकत येथे एकाच इमारतीत नर्सिंग, फार्मसी व…

वंचित बहुजन आघाडीचे मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर धरणे आंदोलन

नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी पाठपुरावा करुन देखील योग्य तपास होत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुन प्रकरण सीआयडी कडे वर्ग करावा आणि…