पारनेरला महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व मेळावा उत्साहात
महिलांनी स्वत:च्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करुन बाजारपेठ काबिज करावी -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चैतन्य संस्था प्रेरित स्त्री शक्ती ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ (सुपा) व…
शिवाई ई बसचे केडगाव येथील पहिल्या थांब्यावर जंगी स्वागत
एसटीचे पूजन करुन प्रवासी व नागरिकांना मिठाई वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या नगर-पुणे शिवाई या इलेक्ट्रिक बसचे केडगाव येथील पहिल्या थांब्यावर केडगाव जागरूक नागरिक…
इतिहास वर्तमानात प्रेरणा व शिकवण देत असतो -जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
संदीप तापकीर यांना कै. सरदार आबासाहेब मुजूमदार पुरस्कार प्रदान मोडीकिरण पुस्तकाचे प्रकाशन व स्व. सुशिलादेवी प्रकाश अग्रवाल उद्यानचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- इतिहास वर्तमानात प्रेरणा व शिकवण देत असतो. शहराचा ऐतिहासिक…
शहराच्या विकासाला बाधा ठरलेल्या सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे फेरसर्व्हेक्षणाचा मार्ग मोकळा
आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला अखेर यश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सीना नदी पूर नियंत्रण रेषा फेरसर्व्हेक्षणाचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातून जाणार्या सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे चुकिचे…
निमगाव वाघात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई सुरु
निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार 1 हजार झाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात लागवड करण्यात येणार्या झाडांसाठी निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत…
जन शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण वर्गास डॉ. पानसरे यांची भेट
प्रशिक्षणार्थी महिला व युवतींशी साधला संवाद अहमदनगर(प्रतिनिधी)- कुटुंबा पुरते मर्यादित न राहता समाजात योगदान देण्यासाठी महिलांनी पुढे यावे. स्त्री सर्व कर्तव्य बजावून कुटुंब सांभाळत असते. कुटुंबाप्रमाणे समाजाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी…
शहरात युवा उद्योग व्यवसाय शिबीर उत्साहात
पूर्वी ज्यांच्या सावलीने दुषित व्हायचे, त्यांच्या उद्यमशीलतेने आज समाजात क्रांती घडणार -डॉ. प्रशांत नारनवरे युवा उद्योजकांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत वाढलेल्या समाजाला संधी मिळाल्याने प्रगती झाली. काही मोजक्यांची झालेली…
रविवारी शहरात युवा उद्योग व्यवसाय शिबीराचे आयोजन
युवकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने…
अमृत पाणी योजनेतून भिंगारच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार -आ. संग्राम जगताप
भिंगारला रस्ता कॉक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासाठी 1972 साली पहिली पाणीयोजना झाली, त्यानंतर सध्या अमृत पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेचे दहा टक्के काम…
बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेचे उद्घाटन
महिनाभर युवकांना दिले जाणार सौर ऊर्जेचे अद्यावत ज्ञान अहमदनगर (प्रतिनिधी)- बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज, स्थित एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी), भारतीय विकास ट्रस्ट (बीव्हीटी)…
