व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला-युवतींचा पदवीदान समारंभ
जनशिक्षण संस्थेचा उपक्रम महिला आत्मनिर्भर झाल्यास समाजाची प्रगती -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध कौशल्य आत्मसात करुन कुटुंब उभे करण्यास महिला पुढे येत आहे. महिला सक्षमीकरणासाठी जनशिक्षण संस्था जिल्ह्यात मोठे…
बाबुर्डी घुमट येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन
तरुणांना देशाप्रती व आई-वडिलांप्रती श्रद्धा असणारे संस्कारमय शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- जे नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले, त्याच्या अंमलबजावणीनंतर यासाठी कमी वर्ष…
बाबुर्डी घुमटला राज्यपालांच्या हस्ते होणार पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन
उपकुलगुरुंकडून जागेची पहाणी शैक्षणिक हब म्हणून बाबुर्डी घुमट पुढे येणार -उपकुलगुरु संजय सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे साकारत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी उपकुलगुरु…
निमगाव वाघात सारंग वस्तीच्या प्रलंबीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
विकासकामात राजकारण न करता सर्वसामान्य ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांसाठी कटिबध्द -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील सारंग वस्तीच्या प्रलंबीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश लंके व पद्मश्री पोपट…
शहरात मागासवर्गीय युवक व महिलांसाठी निशुल्क लेदर प्रोडक्ट प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ
महिनाभर केले जाणार उद्योग-व्यवसाय प्रशिक्षणासह ब्रँडिंग ते विक्रीचे मार्गदर्शन स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पारंपारिक व्यवसायाला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) अहमदनगर, डॉ. बाबासाहेब…
रॅलीतून युवतींनी दिला कौशल्यक्षम शिक्षणाचा संदेश
जनशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा शाश्वत विकासासाठी कौशल्यक्षम शिक्षण काळाची गरज -बाळासाहेब पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- शाश्वत विकासासाठी कौशल्यक्षम शिक्षण काळाची गरज आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करता…
जनहितासाठी नवीन सरकारकडून धडाकेबाज निर्णय -विजय भालसिंग
सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून व बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांना मतदान अधिकाराच्या निर्णयाचे स्वागत पेट्रोल व डिझेल स्वस्त केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही…
सामाजिक वनीकरणचे निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा एक हजार झाडांची लागवड
ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी निमगाव वाघा (ता. नगर) ते नेप्ती 2 कि.मी. अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा एक हजार…
नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु
निमगाव वाघात बसचे स्वागत पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी नुकतीच नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली असून, या बसचे निमगाव…
जिल्ह्यातील शिक्षण व साखर सम्राटांनी शहराच्या विकासाचा विचार केला नाही -आमदार संग्राम जगताप
झेंडीगेट येथे आ. अरुणकाका जगताप सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षण व साखर सम्राटांनी शहरात येऊन फक्त उद्घाटने केली. आपले तालुके व मतदार संघ सांभाळली, मात्र शहराच्या विकासाचा विचार…
