• Sat. Feb 28th, 2026

Uncategorized

  • Home
  • जनकल्याण संस्थेच्या वतीने रोजगार, आरोग्य व शासकीय योजनांची जागृती उपक्रमास प्रारंभ

जनकल्याण संस्थेच्या वतीने रोजगार, आरोग्य व शासकीय योजनांची जागृती उपक्रमास प्रारंभ

ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; वाडी-वस्तीवर जावून शासकीय योजनांची दिली जाते माहिती तरुणांना रोजगार व उद्योग उभारणीसाठी आणि ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी संस्था कटिबध्द -विनोद साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या…

तारकपूर येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

जनतेला फक्त विकासाची अपेक्षा, ती महायुतीच्या माध्यमातून साध्य होणार -संदीप पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर परिसरात नवनिर्वाचित नगरसेवकांचा नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत नवनिर्वाचित…

भाजपच्या शहरजिल्हा सचिवपदी संदिप पवार यांची नियुक्ती

एकनिष्ठ राजकीय कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहरजिल्हा सचिवपदी संदिप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील…

शहरात 53 वी विज्ञान, गणित व बाल वैज्ञानिक प्रदर्शन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, संशोधनवृत्तीचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट आविष्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या विज्ञान, गणित व बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात…

गणेशोत्सवात जय आनंद महावीर युवक मंडळाने साधला भक्ती व सामाजिकतेचा संगम

राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला देखावा आणि तुला वाटप उपक्रम गरजूंना धान्य, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि किराणा किट वाटपाचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त राजमाता…

बलिदान मासनिमित्त विद्यार्थ्यांना घडविण्यात आली धर्मवीर गडाची सहल

केडगावच्या जेएसएस स्कूलचा उपक्रम संभाजी महाराजांवर अत्याचार झालेल्या भूमीवर विद्यार्थी झाले नतमस्तक नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना फक्त चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखविण्यापुरते मर्यादीत न राहता, शालेय विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने…

निरोगी आरोग्यासाठी महिलांनी गिरवले सूर्यनमस्कार, योगा व व्यायामाचे धडे

महिलांनी लुटला झुंबा नृत्याचा आनंद; एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम व टिम 57 यांचा महिला दिनाचा उपक्रम महिलांनी स्वत:चे आरोग्य सांभाळल्यास कुटुंब व समाज निरोगी आणि सुदृढ होणार -शितल जगताप नगर (प्रतिनिधी)-…

मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती

नवोदित साहित्यिक व कवींना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार राहणार -डोंगरे नगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी…

तारकपूरला 72 तास स्माईल केअर सेंटरचे उद्घाटन

पूर्ण जबड्यांचे पुनर्वसन करुन कृत्रिम दंतरोपणाची अवघड प्रक्रिया होणार सुरळीत नागरिकांचे आयुष्य वाढविण्याचे व जीवन सुखकर करण्याचे काम डॉक्टर करत आहे -आ. मोनिकाताई राजळे नगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील साई केअर…

शहरासह जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात मार्कंडेय विद्यालयाचा डंका

शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये किरण कहेकर यांनी जिल्हास्तरावर पटकाविले द्वितीय क्रमांक नगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या अध्यापकांनी शहरासह जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये यश संपादन केले आहे. या…