• Wed. Oct 29th, 2025

स्पोर्ट्स

  • Home
  • खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये अहिल्यानगरच्या ओम सानप ने पटाकाविले रौप्य पदक

खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये अहिल्यानगरच्या ओम सानप ने पटाकाविले रौप्य पदक

महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करुन उत्कृष्ट मल्लखांबचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारचा उपक्रम खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये मल्लखांब स्पर्धेत अहिल्यानगरचा उदयोन्मुख खेळाडू ओम घनश्‍याम सानप याने सांघिक क्रीडा प्रकारात…

देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कै. छबु लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा

आयोजकांकडे सुपूर्द शेवगावला स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात नगर (प्रतिनिधी)- शेवगावमध्ये होणाऱ्या देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 साठी विजेत्या मल्लास देण्यात येणारी मानाची चांदीची गदा कै. छबु पैलवान लांडगे यांच्या…

ओम सानप यांची ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगरचा मल्लखांबपटू राष्ट्रीय स्तरावर झळकणार नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशनच्या वतीने नुकतेच ठाणे येथे निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक स्पर्धक खेळाडूंनी आपले कौशल्य…

केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या उन्हाळी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समर कॅम्पमुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो -मा. नगसेवक संभाजी पवार विद्यार्थ्यांना संस्कार, शिक्षण, हस्तकला, चित्रकला, सर्जनशीलता, भाषण, वक्तृत्व कलेचे धडे नगर (प्रतिनिधी)- केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेच्या वतीने…

अहिल्यानगरचा खेळाडू ओम दंडवते याची महाराष्ट्र संघासाठी निवड

खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये करणार महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- दीव-दमण येथे 19 मे पासून सुरु होणाऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2025 स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र बीच फुटबॉल संघात…

शेवगाव मध्ये रंगणार देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांची माहिती ! माती पूजन संपन्न; स्पर्धेच्या तयारीला वेग नगर (प्रतिनिधी)- शेवगाव मध्ये देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

शहर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

18 खेळाडूंनी पटकाविले सुवर्ण, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड नगर (प्रतिनिधी)- तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगर व एकलव्य तायक्वांदो ॲकॅडमी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅडेट व ज्युनिअर मुले व मुलींच्या शहर जिल्हास्तरीय…

शेवगावला देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 चे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण 28 व 29 मे रोजी रंगणार कुस्तीचा थरार महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्लीचा रुस्तुम हिंद अजय बनवाल यांच्यात होणार लढत नगर (प्रतिनिधी)-…

जॉय शेळके याची महाराष्ट्र फुटबॉल संघासाठी निवड

ओम दंडवते व आरमान शेख यांची महाराष्ट्र राज्य बीच फुटबॉल संघ प्रशिक्षणासाठी रवाना नगर (प्रतिनिधी)- नारायणपूर, छत्तीसगढ येथे 12 ते 27 मे दरम्यान होणाऱ्या 20 वर्षाखालील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय फुटबॉल…

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा

मानाच्या कुस्त्यांत मल्लांनी पटकाविली चांदीची गदा व रोख बक्षीसं कावडीने आणलेल्या गंगाजल मिरवणूक व संदल-उरुसने धार्मिक एकतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा…