• Mon. Feb 23rd, 2026

स्पोर्ट्स

  • Home
  • क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचे तालिम संघाच्या वतीने स्वागत

क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचे तालिम संघाच्या वतीने स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्याने रुजू झालेले क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचा अहमदनगर जिल्हा तालिम संघ व नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा तालिम संघाचे खजिनदार तथा नगर…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील स्कूलने पटकाविले विजेतेपद

मुलींमध्ये आर्मी पब्लिक स्कूल संघ विजयी शहरात फुटबॉलला चालना देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सने व्यासपीठ निर्माण केले -नरेंद्र फिरोदिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत…

जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याने शालेय स्पर्धेचा मार्ग मोकळा

क्रीडा शिक्षकांचे असहकार आंदोलन स्थगित 21 तारखेपासून तालुका स्पर्धांना होणार प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय स्पर्धा आयोजनाचे मागील वर्षाची रक्कम, तालुका प्राविण्य प्रमाणपत्रे न मिळणे, अग्रिम देण्यास नकार यामुळे शालेय क्रीडा…

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविले विजेतेपद

विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघाची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत केडगाव येथील ओएसिस इंग्लिश मीडियम स्कून विजेतेपद पटकाविले. पहिल्या सामन्यापासून ते शेवट पर्यंत ओएसिसने विजयाची घौडदौड सुरु…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे अंतिम सामने 18 ऑगस्ट रोजी रंगणार

फुटबॉलच्या थरारक खेळाचे होणार प्रदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे 12, 14, 16 वर्ष वयोगटातील व मुलींच्या संघाचा अंतिम सामना शुक्रवार दि. 18 ऑगस्ट…

नगरचा तायक्वांदो खेळाडू विराज पिसाळची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रिजनल तायक्वांदो स्पर्धेत पटकाविले सुवर्ण तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स स्पर्धेत कास्य पदकाची कमाई अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तायक्वांदो खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने रिजनल तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी…

आर्मी पब्लिक स्कूल व आठरे पाटील स्कूलची अंतिम सामन्यात धडक

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल स्पर्धा अंतिम सामन्यांसाठी संघ सज्ज अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.5 ऑगस्ट) 14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक…

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल स्पर्धेत रंगला उपांत्य फेरीतील फुटबॉलचा थरार

आठरे पाटील, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम स्पर्धेत धडक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.4 ऑगस्ट) उपांत्य…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रंगले उपांत्यपूर्व फेरीचे प्रेक्षणीय सामने

तक्षीला, सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूल, श्री साई, ओएसिस व आठरे पाटील स्कूलचे उपांत्य फेरीत प्रवेश वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल…

दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे आर.एम.टी. तायक्वांदो स्पर्धेत यश

सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना मैदानावर आणण्याची गरज -दिनकराव मुंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये झालेल्या आर.एम.टी. तायक्वांदो चषक स्पर्धेत आलमगीर येथील दारुल उलूम मदरसा मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत…