डोंगरे संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
स्पर्धेला निर्भयपणे सामोरे गेल्यास यश निश्चित -एन.बी. धुमाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे…
केजे युथ फेस्ट मैदान 2के24 स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या खेळाडूंचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथील ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये केजीईआय चार दिवसीय स्पोर्ट्स स्पेशल, मैदान 2के24 ही आंतरमहाविद्यालयीव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या 8 पेक्षा…
गौरी गौड हिची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू कु. गौरी गौड हिची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच ही स्पर्धा गुवाहाटी (आसाम) येथे सरूसजाई क्रीडा संकुलात होणार आहे. या स्पर्धेसाठी…
राष्ट्रीय मास्टर्स गेम्स वेटलिफ्टींग स्पर्धेत डॉ. शरद बाळासाहेब मगर यांची सुवर्णपदकास गवसणी
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत सलग चौथ्यांदा पटकाविले सुवर्णपदक अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय मास्टर्स गेम्स वेटलिफ्टींग स्पर्धेत न्यू आर्टस् , कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील प्रा. डॉ. शरद बाळासाहेब मगर यांची सुवर्णपदकास गवसणी…
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत शहरातील खेळाडूंचे यश
वनश्री लष्करे, श्रीनिवास शिंदे, थाणोजसाईरेड्डी किसरा, विराज पिसाळ व रुद्र आहेर यांनी पटकाविले पदक अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत शहरातील खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई केली. इंडिया तायक्वांदो…
शहरातील मतिमंद खेळाडूंनी गाजवली स्पेशल ऑलिम्पिक चॅम्पियनशिप ट्रायल आणि कोचिंग कॅम्प स्पर्धा
धावण्यात मिळवले पदक; ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीच्या वतीने खेळाडूंचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पेशल ऑलिम्पिक चॅम्पियनशिप ट्रायल आणि कोचिंग कॅम्प स्पर्धेत मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेच्या…
अंध असूनही अजय धोपावकरांकडून 21 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण
21 किलोमीटर धावणारे भारतातील ठरले दुसरे अंध धावपटू अहमदनगर (प्रतिनिधी)- डोळ्याने दिसत नसतानाही जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर हे अर्ध मॅरेथॉन 21 किलोमीटर धावणारे भारतातील दुसरे…
वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये सबज्युनिअर स्पर्धा उत्साहात
खेळाडूंसह ज्येष्ठांचा सहभाग सबज्युनिअर स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील -अभय आगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा क्षेत्रात भरीव प्रगती करत असून, सबज्युनिअर स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील. लहान वयात खेळाची आवड निर्माण…
गेट्स ऑफ हेवन जस्मितसिंह वधवा यांच्याकडून पूर्ण
1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत केली 88 तासात पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वात खडतर मानली जाणारी गेट्स ॲाफ हेवन (जीओएच 2024) ही 1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत नगर शहरातील सायकलपटू…
वरिष्ठ ग्रीको रोमन व सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धा जिल्हा निवड चाचणी उत्साहात
निमगाव वाघात रंगला कुस्त्यांचा थरार; जिल्हा संघाची निवड खेळाला शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे -प्रल्हाद गिते अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम…
