• Sun. Aug 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्पोर्ट्स

  • Home
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पिंपळगाव वाघाच्या पै. सौरभ शिंदे याला कास्यपदक

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पिंपळगाव वाघाच्या पै. सौरभ शिंदे याला कास्यपदक

माती विभागात 74 किलो वजन गटामध्ये केली कामगिरी नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील पै. सौरभ पोपट शिंदे या मल्लाने अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती…

अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धेत युवा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कराळे क्लब हाऊस संघाने पटकाविले विजेतेपद 45 सामन्यात नोंदवले गेले 150 गोल नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धा 2024-25 मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या…

केडगावात रंगली फिटनेस स्पर्धा

युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेड लिफ्ट, स्कॉट, पुलप्स, बेंच प्रेस मधून शक्तीप्रदर्शन नगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य व व्यसनमुक्तीचा संदेश देत युवकांसाठी केडगावात फिटनेस स्पर्धा रंगली होती. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एसपी…

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत स्टेअर्स अहिल्यानगर फुटबॉल संघाला विजेतेपद

14 व 17 वर्ष गटातील मुलांच्या संघाची दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत स्टेअर्स अहिल्यानगर फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले. 14…

पोदारच्या खेळाडूंची मिनी गोल्फ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नागपूर येथे करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत मिनी गोल्फ मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूंची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय…

कार्तिक मिश्रा याची खेलो इंडिया अंतर्गत आईस हॉकी स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

आमदार जगताप यांनी केला सत्कार मिश्रा याने स्केटिंग स्पर्धेत मिळवलेले यश सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. जगताप नगर (प्रतिनिधी)- शहरातील खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा याची खेलो इंडिया स्पर्धेत आईस…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचा समारोप

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघाने पटकाविले विजेतेपद कर्नाटक द्वितीय तर राजस्थान राहिले तृतीय स्थानी नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा शहरात उत्साहात पार…

शहरात 2 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे आयोजन

जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धा 2 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ

पदकाची कमाई करुन महाराष्ट्र संघाने घेतली आघाडी शिवसेनेच्या विचाराने मराठी माणसांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य एकनाथ शिंदे करत आहे -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन

रविवारी दिवसभर वाडियापार्कमध्ये रंगणार कराटेचा थरार खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद -राधाकृष्ण विखे नगर (प्रतिनिधी)- खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शहरात कराटे स्पर्धेसाठी उत्कृष्ट पध्दतीने…