• Thu. Mar 5th, 2026

समाजकारण

  • Home
  • शहरातील फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शहरातील फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सामाजिक भावनेने प्रत्येकाने योगदान दिल्यास अनेक प्रश्‍न सुटणार -ज्योती गडकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाच्या वतीने शहरातील आरटीओ ऑफिस व स्टेट बँक चौक येथील फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या दुर्बल घटकातील…

फिनिक्सची नेत्रदान व अवयदानची जनजागृती

नेत्रदान व अवयवदान चळवळ गतीमान होण्यासाठी फिनिक्सचे योगदान -डॉ. गिरीश कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळ गतीमान होण्यासाठी फिनिक्सचे योगदान सुरु आहे. महापुरुषांनी तत्कालीन सामाजिक प्रश्‍न व वंचित घटकांसाठी…

बार्टीच्या समतादूतांनी पथनाट्यातून दिली विविध योजनांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) च्या वतीने शहरात समता सप्ताहातंर्गत पथनाट्यातून बार्टीच्या समतादूतांनी मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या राज्य…

मोतिबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीराने आई, वडिलांचा पुण्यस्मरण दिन साजरा

शेळके बंधूंचा सामाजिक उपक्रमगरजूंवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- आई, वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांनी गावात मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आणि रक्तदान शिबीराने सामाजिक उपक्रमांचा पायंडा पाडला. स्व. केरु…

शहरातील मागासवर्गीय लोकवस्तीत राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जागर

सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या योजनांच्या माहिती पत्रकाचे वाटप योजना कागदोपत्री न राबविता, गरजू घटकापर्यंत पोहचवून त्या प्रत्यक्षात राबविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

फिनिक्सचे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव 58 रुग्णांवर केली जाणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून…

धर्मवीर ग्रामीण वाचनालयाला शिवाजी महाराजांची मुर्ती भेट

निमगाव वाघा सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास निंबळकचे माजी सरपंच कै. विलासराव लामखडे…

पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती

नगर तालुक्यात शंभरपेक्षा जास्त कृत्रिम पाणवठे तयार करून पशु-पक्षी व प्राण्यांची भागवणार तहान अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी नगर तालुक्यातील आसपासच्या डोंगरमाथ्यावर कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या उपक्रमाचे…

सेवाप्रीतच्या वतीने 42 गरजू मुलींना शालेय गणवेशाचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी महिला सदस्यांचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन विविध स्वरुपात मदत करणार्‍या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी आनंदी बजार येथील पार्वतीबाई डहाणूकर…

गरजू घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनूसार सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य व पाच सायकल वाटप

आमदार जगताप व मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी राबविला सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट…