• Tue. Jul 1st, 2025

समाजकारण

  • Home
  • प्रहार करिअर अकॅडमीच्या मेळाव्यात आजी-माजी सैनिकांच्या प्रश्‍न सुटण्यासाठी कार्यवाही

प्रहार करिअर अकॅडमीच्या मेळाव्यात आजी-माजी सैनिकांच्या प्रश्‍न सुटण्यासाठी कार्यवाही

तहसीलदार उमेश पाटील यांचा वीर पित्याच्या हस्ते सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाच्या अमृत जवान सन्मान अभियानातंर्गत नगर तालुक्यातील वीर माता-पिता, वीर पत्नी तसेच माजी सैनिकांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रहार करिअर…

जालिंदर बोरुडे यांचा नागरदेवळे गटाच्या वतीने सत्कार

दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्सने प्रकाशमान केले -प्रा. शशीकांत गाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी प्रकाशमान केले. अविरतपणे नेत्र शिबीर घेऊन ते दीनदुबळ्यांची…

जातीय दंगली घडविणार्‍या गुट्टलबाज पुढार्‍यांना शिवाजी कोण होता? या पुस्तकाने लगाम लावला

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून जातीय दंगली घडविणार्‍या गुट्टलबाज सत्तापेंढारी यांना कॉ. गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाने लगाम…

समता परिषदेच्या नगर तालुकाध्यक्षपदी रामदास फुले यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांची माळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नगर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.जिल्ह्यातील…

घरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा

क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात घरेलू मोलकरीण कामगारांसाठी शासनाने मंजूर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान शहरातील मोलकरीण महिलांच्या खात्यात नुकतेच वर्ग झाले असून, क्रांती…

कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा सन्मान

सामाजिक योगदान देऊन युवकांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -उपमहापौर गणेश भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकट काळात शहरात विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा घर घर…

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तक संचचे वाटप

गुरूनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर नुकतेच शाळा सुरु झाल्या असून, लवकरच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरूनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने गांधी…

सहकार महर्षी सिताराम गायकर याच्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्चाला फाटा देत शालेय साहित्य वाटप                                                   

श्रीगोंदा हंगेवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)-  श्रीगोंदा हंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील 200 विद्यार्थ्यांना सहकार महर्षी सिताराम गायकर याच्या…

शहरातील रामवाडी व गोकुळवाडी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बाबासाहेबांच्या विचारधारेने स्वाभिमानाने पक्षाची वाटचाल सुरु -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील रामवाडी…

राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सन्मान

सरकारी सेवेत राहून बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी -डॉ. रविंद्र कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी सेवेत राहून जालिंदर बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी आहे. लाखोंच्या संख्येने गरजू घटकांवर त्यांनी…