• Thu. Mar 5th, 2026

समाजकारण

  • Home
  • निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

धार्मिक एकतेचा संदेश देऊन राबवलेल्या आरोग्य शिबीराला ग्रामस्थांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे धार्मिक एकतेचा संदेश देत ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व…

जय हिंद फाउंडेशनचे तपोवन रोड येथील साईनगर परिसरात वृक्षरोपण

वृक्षरोपण ही एक समाजसेवा -सरपंच रावसाहेब कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपण ही एक समाजसेवा असून, भविष्यातील सुखी जीवन पर्यावरणावर विसंबून आहे. पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनल्यास मनुष्याचे जीवन खडतर होणार आहे. जय…

हरदिन मॉर्निंग ग्रुपची स्नेहालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत

शैक्षणिक मदतीने ज्योती परदेशी यांच्या सेवापुर्तीचा आगळा-वेगळा सन्मान शैक्षणिक साहित्याची मदत करुन, गुरुचा झालेला सन्मान आदर्शवत -डॉ. सुधीर तांबे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम व दुष्काळी भागातील…

वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत फार्म फ्रेशचे योगदान

निमगाव वाघा फाट्यावर वृक्षरोपण अभियान पर्यावरणाचे ऋण न फेडता येणारे -डॉ. संतोष साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नागरिकांना गावरान शेती उत्पादनांचा पुरवठा करणार्‍या फार्म फ्रेशच्या वतीने वृक्षरोपण करुन…

हेलपिंग हॅण्ड्स युथ फाउंडेशनने रिमांड होमच्या मुलांना घडवली साईबनची सहल

आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य -डॉ. प्रकाश कांकरिया अहमदनगर (प्रतिनिधी)- हेलपिंग हॅण्ड्स युथ फाउंडेशन व बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊसने निरीक्षण व बालगृहातील (रिमांड होम) मुलांची सहल घडवली. एमआयडीसी येथे…

माजी सैनिकांनी गटेवाडी व वडनेर हवेली येथील टेकडीवर लावली 51 वडांची झाडे

जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या वृक्षरोपण व संवर्धन उपक्रमातंर्गत पारनेरच्या गटेवाडी व वडनेर हवेली येथील टेकडीवर महादेव मंदिर परिसरात 51 वडांची…

मानवसेवा प्रकल्पातील मनोरुग्णांची जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी व समुपदेशन

मानवसेवा मनोरुग्णांसाठी तळमळीने करीत असलेले कार्य कौतुकास्पद -डॉ. तेजस्वीनी मिस्कीन अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांना आधार देऊन पुनर्वसनासाठी कार्य करणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील मनोरुग्णांची अहमदनगर…

शहरात शिंपी समाजाचा राज्यव्यापी वधु वर मेळावा उत्साहात

ऑनलाईन व ऑफलाईन वधु वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील समाजबांधवांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाज बांधवांनी एकत्र येऊन शहरात घेतलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन वधु वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद…

भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने कॅन्टोमेंट हॉस्पिटलच्या आवारात वृक्षरोपण

आज लावलेली झाडे भावी पिढीचा भविष्याकाळ सुखद करणार -प्रा. माणिक विधाते हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- आज लावलेली झाडे भावी पिढीचा भविष्याकाळ सुखद करणार आहे. यासाठी…

दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य -आमदार संग्राम जगताप

अनामप्रेम संस्थेत दिव्यांग विद्यार्थ्यांसह आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस साजरा गारदे परिवाराचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.…