जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान
सृजनाची निर्मिती करणारी स्त्री सक्षमच -शारदा होशिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छतादूत शारदा होशिंग यांच्या अध्यक्षतेखाली…
सारसनगर माहेश्वरी समाजाची नूतन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी पवन धूत व सचिवपदी कृष्णा भुतडा यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर माहेश्वरी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी पवन धूत…
घर घर लंगर सेवेची दोन वर्षपुर्ती
बालभवन व वसतीगृहातील तेराशे विद्यार्थ्यांना चायनीज फुड पॅकेट वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत शहरात सुरु झालेल्या व कोणत्याही संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणार्या घर घर लंगर सेवेच्या दोन वर्षपुर्तीनिमित्त शहरातील…
पारनेरला दिव्यांगांना कृत्रीम सहाय्यक साधनांसाठी नाव नोंदणी शिबीराचे आयोजन
23 तारखेला जास्तीत जास्त दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी कृत्रीम सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एडीआयपी 2021-22 योजनेअंतर्गत भारत सरकारच्या…
नेप्तीत परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
होले परिवाराचा स्तुत्य उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) मधील शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्व. सुलोचना किसन होले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त होले परिवाराच्या वतीने…
निराधार पिडीत मनोरुग्णांच्या वाहतुकीसाठी श्री अमृतवाहिनीला नवीन चारचाकी वाहन भेट
निराधार मनोरुग्णांना माणुसकीच्या भावनेने अमृतवाहिनीचा आधार -अनिल वाबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणार्या निराधार पिडीत मनोरुग्णांचा सांभाळ करुन उपचार व पुनर्वसनासाठी कार्य करणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या कार्यासाठी…
कोरोना काळात सामाजिक योगदान दिलेल्यांचा होणार सन्मान
जय मल्हार सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या (केडगाव) वतीने कोरोना काळात योगदान देणार्यांसह सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय व पर्यावरण…
वसतीगृहातील मुलांना शालेय गणवेश वाटप करुन वाढदिवस साजरा
आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची गरज -पोपटलाल भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस घारगाव (ता.श्रीगोंदा) येथील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले वसतीगृहातील…
महिला दिनानिमित्त घरेलू मोलकरीणच्या मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर
मुलींच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी आईने तिच्या पाठीमागे धाडसाने उभे रहावे -भाग्यश्री बिले अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलींचे भविष्य घडविताना आर्थिक सक्षम नसल्याचा विचार मनातून काढून टाकावा. जिद्दीने सर्व काही शक्य होते.…
एक नारी दुसर्या नारीच्या जीवावर उठणार नाही, हा संकल्प करणे आवश्यक -न्यायाधीश नेत्राजी कंक
शाश्वत उद्यासाठी स्त्री पुरुष समानता विषयावर व्याख्यान महापालिकेतील चतुर्थ श्रेणी महिला कामगारांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्रीच्या नारीत्वावर एक नारी आघात पोहचवीत असते. एक नारी दुसर्या नारीच्या जीवावर उठणार नाही, हा…