• Thu. Mar 5th, 2026

समाजकारण

  • Home
  • जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने शहरात शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे वितरण

जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने शहरात शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे वितरण

पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा.. हा संदेश देत राबविला उपक्रम लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना गणेश मुर्त्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या…

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबला अधिकृत सनद प्रदान

युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी रोटरीच्या नवीन क्लबची स्थापना कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रोटरीच्या पदाधिकार्‍यांचा ऑनलाईन सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या रोटरी ई क्लब ऑफ…

जय हिंदने लावलेल्या पाचशे वडाच्या झाडांचा दुसरा वाढदिवस वृक्षपूजनाने साजरा

भगवान महादेवाच्या पिंडाच्या आकारात बहरत आहे, पाचशे वडाची झाडे माजी सैनिकांनी जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ राबवून एक आदर्श निर्माण केला -ह.भ.प. सत्यपाल महाराज अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशन व…

घर घर लंगर सेवेला वासन उद्योग समूहाच्या वतीने एक महिन्याचे रेशन

तारकपूरला गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप तरुण वासन यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेला वासन उद्योग समूहाच्या वतीने एक…

जय हिंद फाऊंडेशनच्या वृक्षरोपणाने मृत्युंजय वधस्तंभ व श्रीराम टेकडी निसर्गाने बहरली

मागील वर्षी लावलेल्या वडांच्या झाडांची वर्षपुर्ती साजरी करुन पुन्हा 41 वडांची लागवड माजी सैनिकांनी निसर्गपूजेतून दाखवलेल्या देशभक्तीला सलाम -वैष्णवीदीदी महाराज मुखेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील…

पथनाट्यातून युवक व कामगारांमध्ये एड्स व क्षयरोगाची जनजागृती

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्थेचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- युवावर्ग एच.आय.व्ही. एड्स व क्षयरोगाला बळी पडत असताना या रोगाबद्दल जागृती होण्यासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अमृतदिप प्रकल्प व…

रस्त्यावरील कामगारांना मोफत छत्र्यांचे वाटप

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने शहरातील रस्त्यांवर थांबून उपजिविका भागविणार्‍या कामगारांना ऊन व पावसाच्या संरक्षणासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे, सचिव…

फ्लाय फाऊंडेशनचा देशभक्तीच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा

वंचित घटकातील मुलांचा बहारदार नृत्याविष्कार युवक-युवतींनी राष्ट्रनिर्माणासाठी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -अ‍ॅड. सुभाष काकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरु झालेल्या फ्लाय फाऊंडेशनच्या वतीने अमृतमहोत्सवी…

मिलिटरी हॉस्पिटलला आजी-माजी सैनिकांचे वृक्षरोपण

माजी सैनिकांच्या कार्याला सैनिकांचा सलाम -कर्नल डॉ. निता गोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण चळवळ राबविणार्‍या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने मिलिटरी हॉस्पिटल येथे वृक्षारोपण करण्यात आले. मिलिटरी हॉस्पिटलचे अधिकारी…

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी

गरजूंना छत्री व चष्म्यांचे वाटप स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गरजू घटकातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात…