• Wed. Mar 4th, 2026

समाजकारण

  • Home
  • भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कामगारांना मिठाई व पणत्यांची दिवाळी भेट

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कामगारांना मिठाई व पणत्यांची दिवाळी भेट

भाजप महिला आघाडीचा उपक्रम भिंगारकरांच्या आरोग्यासाठी सफाई कामगारांची अविरतपणे सेवा -ज्योत्सना मुंगी अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर सार्वजनिक स्वच्छतेची सेवा देऊन भिंगारकरांचे आरोग्य जपणारे व केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात कॅन्टोन्मेंट बोर्डाला तृतीय…

गुरुनानक देवजी ग्रुपने केली वंचितांची दिवाळी गोड

कुष्ठधाम व मुकबधीर विद्यालयात मिठाई व फराळचे वाटप दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्यात आली. कुष्ठधाम येथील ज्येष्ठ…

निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यात चर्मकार समाज एकवटला

वधुवर मेळाव्यास राज्यातील समाजबांधवांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्यास राज्यातील चर्मकार समाज बांधवांचा सहभाग लाभला. श्रीरामपूर येथे झालेल्या या वधुवर मेळाव्यात दोनशेपेक्षा जास्त…

भिंगार छावणी परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी भेट

बेस्ट फ्रेंड फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास समाजाचा विकास साधला जाणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील बेस्ट फ्रेंड फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी…

वृक्षमित्र तथा पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्या कार्याला जय हिंदचा सलाम

तिरंगा ध्वज देऊन कार्याचा गौरव कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीने पर्यावरण संवर्धनासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविणार्‍या माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनने महाराष्ट्र शासनाचे…

फ्लाय हाय फाऊंडेशनच्या द कार्निव्हल कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल

फ्लाय हाय फाऊंडेशनचे समाज घडविण्याचे कार्य -राजेंद्र भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकातील मुलांना आधार देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी शहरात सुरु झालेल्या फ्लाय हाय फाऊंडेशनच्या वतीने द कार्निव्हल…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचे रक्तदान

स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्या रक्तदान शिबीरात उत्स्फुर्त सहभाग रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरतो -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात हरदिन…

जागतिक अंध दिनी 48 दृष्टीहीनांना मिळाली नवदृष्टी

फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने रुग्णांवर मोतीबिंदू व काचबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने जागतिक अंध दिनी 48 रुग्णांवर मोतीबिंदू व काचबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांना नवदृष्टी मिळाली. नुकतेच…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वृक्षरोपण अभियान

पर्यावरणाच्या प्रश्‍नामुळे सजीवृष्टीचे अस्तित्व धोक्यात -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.…

वंचितांच्या दिवाळीसाठी स्नेहालयात दीपोत्सवचे आयोजन

लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबचा उपक्रम वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी आर्थिक व विविध वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने वंचितांच्या दिवाळीसाठी…