• Fri. Mar 6th, 2026

समाजकारण

  • Home
  • मतिमंद मुलांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी पेपर प्लेट बनविण्याची मशीन भेट

मतिमंद मुलांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी पेपर प्लेट बनविण्याची मशीन भेट

क्रेडाई वुमन्स विंग ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मतिमंद मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणार्‍या मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्सना उद्योग केंद्रास क्रेडाई वुमन्स विंग ग्रुपच्या वतीने पेपर प्लेट तयार करण्याची…

सेवाप्रीतने मनगाव प्रकल्पात निराधार मनोरुग्णांच्या मुलांसह साजरा केला बालदिन

मनगाव प्रकल्पास वॉटर फिल्टर, शालेय साहित्य व अन्न-धान्याची भेट मनोरंजनात्मक खेळ व नृत्याने मुलांच्या चेहर्‍यावर फुलले हसू अहमदनगर (प्रतिनिधी)- मनगाव प्रकल्पात भान हरवलेल्या, मनोरुग्ण निराधार महिलांच्या बालकांसह सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या…

बालकांना थोर महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके भेट देऊन बालदिन साजरा

भिंगार राष्ट्रवादीने बालभवनात राबविला आगळा-वेगळा उपक्रम मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना वाचनासाठी प्रेरणा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने बालभवन मध्ये बालदिन साजरा करुन विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके भेट देण्यात आली. थोर…

यतीमखाना वस्तीगृहात दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी

विद्यार्थ्यांना फराळ व मिठाईचे वाटप भाईचारा उपक्रमांतर्गत आदमी पार्टीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील यतीमखाना बोर्डिंग स्कूल मध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी करण्यात आली. भाईचारा…

लायन्स व लिओ क्लबने स्नेहालयात साजरी केली वंचित मुलांसह दिवाळी

विविध खेळ व नृत्याद्वारे वंचितांची धमाल पणत्यांच्या झगमगाटात आतषबाजीने उजळले आसमंत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने सलग सोळाव्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात वंचित घटकातील…

अनाम प्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व मिष्टान्न भोजनाचे वाटप

उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्थेत युवा उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व…

दिवाळी मागणर्‍या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- दीपावली सणानिमित्त दिवाळी मागण्यासाठी आलेल्या भटक्या-विमुक्त समाजातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांनी…

सांदिपनी अकॅडमीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा

बालघर प्रकल्पातील वंचित मुलांसह दिवाळी साजरी आतषबाजीने परिसर उजळले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री सांदिपनी अकॅडमीने वंचित व दुर्घल, घटकातील विद्यार्थ्यांचा अंगणात आनंदाचा दिवा प्रज्वलीत करुन मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली.…

घर घर लंगर सेवेने साजरी केली रस्त्यावरील वंचितांची दिवाळी

वंचितांना फराळचे वाटप एकत्रितपणे पणत्या प्रज्वलीत करुन गरीब-श्रीमंतीच्या दरीचा अंधकार दूर करण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळापासून शहरातील गरजू गोर-गरीब घटकांना आधार देणार्‍या घर घर लंगर सेवेने रस्त्यावरील वंचितांची दिवाळी…

निराधार मुलांची दिवाळी सन्मानाने साजरी होण्यासाठी सांदिपनी अकॅडमीचा पुढाकार

बालघर प्रकल्पातील मुलांकडून खरेदी केले दिवाळीचे साहित्य आर्थिक मदत देण्यापेक्षा वंचितांना सन्मानाने प्रोत्साहन अहमदनगर (प्रतिनिधी)-  वंचित व निराधार मुलांची दिवाळी सन्मानाने साजरी होण्यासाठी या विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदिल, भेटकार्ड, रांगोळी,…