• Fri. Mar 6th, 2026

समाजकारण

  • Home
  • समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया -आ. संग्राम जगताप

समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया -आ. संग्राम जगताप

शहर राष्ट्रवादीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांचा वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया आहे. सर्वसामान्य नागरिक, गरजू घटक…

खाऊच्या पैश्यातून शालेय विद्यार्थ्यांनी अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली स्वेटरची भेट

थंडीच्या पार्श्‍वभूमीवर ना. शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त राबविला सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैश्यातून जमा झालेल्या रकमेतून अनामप्रेम संस्थेतील अंध…

महिलांच्या स्वयंरोजगारासाठी वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन

महिलांना दिले जाणार विविध व्यावसायिक प्रशिक्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या निंबळक (ता. नगर) येथील संपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.…

न्यायाच्या प्रतिक्षेतील वंचितांसाठी उन्नत चेतना न्यायाग्रह आंदोलन जारी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पीपल्स हेल्पलाईन आणि भारती जनसंसदेची घोषणा राष्ट्रीय उन्नत चेतना भवन निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारती जनसंसदेच्या पुढाकाराने भारतरत्न…

शिक्षिकेच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी स्विकारले गरजू विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व

दळवी परिवाराचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व. लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांनी सेवा केलेल्या वांबोरी (ता. राहुरी) येथील महेश…

अमरधामांना स्टीलची तिरडी भेट देण्याच्या तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम

बांबू व कडब्याच्या तिरडीला पर्याय म्हणून नागरिकांना अंत्यविधीसाठी मिळणार निशुल्क स्टीलची तिरडी धम्माच्या प्रचार प्रसारासाठी लोकवर्गणीतून धम्मरथ उभारणीला प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- अंत्यविधीसाठी बांबू व जनावरांचा चारा असलेल्या कडब्यापासून बनविण्यात येणार्‍या…

जीवनात समाधानासाठी व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी -आ. संग्राम जगताप

वासन टोयोटात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 424 रुग्णांची मोफत तपासणी तर 84 रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात समाधानासाठी व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी.…

शिक्षण, बालविवाह, बालमजूर, बाल कामगारांचे प्रश्‍नावर आदिवासी, पारधी समाजाला मार्गदर्शन

क्राय संस्थेच्या चर्चासत्राला जिल्ह्यातील समाजबांधवांचा प्रतिसाद शिक्षणाने जीवनाचा उध्दार व कल्याण -जयंत ओव्हळ अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाने जीवनाचा उध्दार व कल्याण होणार असून, आदिवासी, पारधी समाजाला अशिक्षितपणाचा कलंक पुसला जाणार आहे.…

सेवाभाव हा परमार्थाकडे घेऊन जातो -महंत भास्करगिरी महाराज

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचे शनिवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते माहिती पत्रकाचे अनावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योग, व्यवसाय सचोटीने करताना ईश्‍वरसेवा म्हणून सामाजिक…

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची शहरातून जनजागृती रॅली

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा उपक्रम अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अहमदनगर (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अहमदनगर यांच्या वतीने रस्ते अपघातात जीव…