• Sat. Mar 7th, 2026

समाजकारण

  • Home
  • सावेडीत आमदार जगताप यांच्या हस्ते लाभार्थींना आनंदाचा शिधा वाटप

सावेडीत आमदार जगताप यांच्या हस्ते लाभार्थींना आनंदाचा शिधा वाटप

राज्य सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करुन त्यांना आधार देत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा आनंदाचा शिधा बालिकाश्रम रोड, सावेडी…

दिवाळीनिमित्त शहरात आनंदाचा शिधा वाटप सुरु

भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या हस्ते वितरण सर्वसामान्यांचे हित साधणारे कल्याणकारी सरकार राज्यात सत्तेवर -दत्ता गाडळकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना दिला जाणारा आनंदाचा…

यशवंती मराठा महिला मंडळाच्या सदस्यांनी वंचितांच्या अंगणात दिवाळीचा पहिला दिवा केला प्रज्वलीत

बालघरच्या निराधार, वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना दिली दिवाळी भेट फराळ, फटाके, दैनंदिन वापरातील वस्तू व खेळण्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य अहमदनगर (प्रतिनिधी)- तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील निराधार, वंचित…

खाऊच्या पैश्‍यातून रयतच्या विद्यार्थ्यांनी अनाथ व भटक्या समाजातील मुलांना दिली दिवाळी भेट

शहरातील विद्यार्थ्यांनी मदत घेऊन गाठले श्रीगोंदा येथील अनाथ व भटक्यांचे वस्तीगृह फराळसह दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप; लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील…

वंचितांच्या दिवाळीसाठी स्नेहालयात दीपोत्सवचे आयोजन

लायन्स क्लब अहमदनगर, लिओ क्लब व घर घर लंगर सेवेचा उपक्रम वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी आर्थिक व विविध वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने…

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मुकबधीर विद्यार्थ्यांना मिठाई व फराळचे वाटप

गुरुनानक देवजी ग्रुपचा सामाजिक उपक्रम दिवाळी आनंद वाटण्याचा सण -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुनानक देवजी ग्रुपच्या (जीएनडी) वतीने वंचितांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने वडगाव गुप्ता रोड, सावेडी येथील अपंग…

निमगाव वाघा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

एकता फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम आरोग्य व शिक्षण प्रगतीचा पाया -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मोफत रक्तगट…

घर घर लंगर सेवेने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गरजूंना केले दूधाचे वाटप

गरजूंनी घेतला मनसोक्त मसाला दुधाचा आस्वाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गरजू घटकांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयात कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर दुबळ्या घटकांना मसाला दूधाचे वाटप करण्यात…

डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयास रोटरी डिग्निटीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीनची भेट

सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्यालय आणि संशोधन संस्थेस रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटीने महिला व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन…

लायन्सच्या माध्यमातून नगरकरांच्या सेवेसाठी शीत शव पेटीचे लोकार्पण

बुथ हॉस्पिटल मधून उपलब्ध होणार उपलब्ध समाजाची खरी गरजू ओळखून लायन्सचे सामाजिक योगदान सातत्याने सुरू -शरद मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांची गरज ओळखून कै. अशोकलाल रसिकलाल बोरा यांच्या स्मरणार्थ बोरा…