• Sat. Sep 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

समाजकारण

  • Home
  • धार्मिक व तीर्थस्थळांना भेटी देऊन हरदिनचे स्वच्छता अभियान

धार्मिक व तीर्थस्थळांना भेटी देऊन हरदिनचे स्वच्छता अभियान

सहलीतून निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संदेश वृद्धेश्‍वर, मच्छिंद्रनाथ, तारकेश्‍वर, भगवान गड, मोहटा देवी, एकनाथ मंदिर या धार्मिक स्थळांना भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी…

शिक्षिकेच्या स्मृतीप्रित्यर्थ स्विकारले 21 गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

दळवी परिवाराने वांबोरीच्या महेश मुनोत विद्यालयात राबविला उपक्रम विद्यार्थ्यांना आधार देण्याचा उपक्रम प्रेरणादायी -हेमंत मुथा अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व. लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या…

निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत युवा शक्तीचा जागर करुन व्यसनमुक्तीचा संदेश

निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन; व्याख्यान, लोकनृत्य व लोकगीतांमधून सामाजिक विषयांना हात अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगाव वाघा…

मानवसेवा प्रकल्पात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 23 पिडीत वेठबिगारांची सुटका करणाऱ्या पोलीस अधिकारींचा सन्मान माणुसकी जपण्याचे कार्य करणाऱ्या मानवसेवा प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद -राकेश ओला अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून बेघर, निराधार पिडीत…

वंचित घटकातील मुलांना आधार देऊन समाजात उभे करणे प्रत्येकाचे कर्तव्य -इंजि. अजित घोडके

बालघर प्रकल्पाच्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित घटकातील मुलांना आधार देऊन समाजात उभे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सामाजिक जाणीव ठेऊन प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील काही वाटा…

स्नेहालयाच्या बालभवनातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाचा उपक्रम स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई यांनी समाजाला प्रकाशमान केले -महेंद्र (भैय्या) गंधे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाच्या वतीने…

रविवारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन

संत रविदास महाराजांचे समतावादी विचार रुजविण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीचा उपक्रम शहरात भव्य स्वागताचे नियोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी चर्मकार संघर्ष समिती…

नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने

हरदिन मॉर्निंग ग्रुपने राबविले चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानची बालघर प्रकल्पातील वंचित मुलांसाठी मदत

गरजेच्या साहित्यासह अन्न-धान्याची भेट वंचित मुलांच्या हस्ते बागडपट्टीचा राजा श्री गणेशाची महाआरती अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान (ट्रस्ट) च्या वतीने तपोवन रोडच्या बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांना गरजेचे…

नूतन वर्षानिमित्त निरीक्षण बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप

कास्ट्राईब महासंघाची नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने उपेक्षितांना मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षानिमित्त निरीक्षण व बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना…