रिपाई युवक आघाडीचे सामाजिक उपक्रमाने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन
बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांसह बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आजही वंचित व दुर्बल घटकांना बाबासाहेबांच्या विचाराने आधार देण्याची गरज -विवेक भिंगारदिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ.…
बिकट परिस्थितीत असलेल्या शंभर टक्के मनोविकलांग मुलांच्या घरी मदत घेऊन पोहचले शिक्षक नेते बोडखे
मनोविकलांग मुलांना जवळ करुन दिली नवीन कपड्यांची भेट व कुटुंबाला अन्न-धान्य, किराणा साहित्य दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- एका कुटुंबात शंभर टक्के मनोविकलांग असलेली दोन प्रौढ…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
दिव्यांगांना गरजेच्या संसाधन वस्तूची मदत; जागतिक दिव्यांग दिनाचा सामाजिक उपक्रम दिव्यांगांना प्रवाहात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस मुकबधीर-दिव्यांग बाधवांसह साजरा…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निमगाव वाघातील दिव्यांग बांधवाला व्हिलचेअर भेट
सावली दिव्यांग संघटनेचा उपक्रम तळागाळातील दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे कार्य कौतुकास्पद -नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांना आवश्यक ती मदत करण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचा कायमच…
कोल्हार घाटात जय हिंदचे वृक्षरोपण
शालिनीताई विखे पाटील यांच्या नावाने लावली 25 वटवृक्ष माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने टाकलेले पाऊल क्रांतिकारक -सरपंच चारुदत्त वाघ अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील डोंगररांगा, उजाड माळरान व…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहास अन्न-धान्यासह शैक्षणिक साहित्याची मदत
महात्मा फुले पुण्यतिथीचा सामाजिक उपक्रम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात राष्ट्रवादी युवक…
माळीवाडा येथे मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध तपासणी शिबिराला प्रतिसाद
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त युवक कल्याण योजनेअंतर्गत उपक्रम महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक -डॉ. भास्कर रणनवरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. प्रवाहाच्या विरोधात कार्य करून त्यांनी समाजाचा…
महावीर ग्रुपचे शहरात रक्तदान
रक्तदान ही गरजू रुग्णांना जीवदान ठरणारी चळवळ -राजेश भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- महावीर ग्रुपच्या वतीने शहरात रक्तदान शिबिर राबविण्यात आले. महावीर ग्रुपचे चेअरमन राजेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या रक्तदान शिबिराला ग्रुपच्या…
संविधान दिनानिमित्त धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट
विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध होणार शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावरील पुस्तके शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतून दिसून येतो -संतोष कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अहमदनगर शाखेच्या…
जिल्हा परिषद शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
उमेद सोशल फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम शिक्षणाने बदल घडवता येतो, हा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगावा -अनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने सक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा…
