• Fri. Mar 6th, 2026

समाजकारण

  • Home
  • जय हिंद फाऊंडेशनचे निर्मलनगरला वृक्षारोपण

जय हिंद फाऊंडेशनचे निर्मलनगरला वृक्षारोपण

लक्ष्मीआई माता मंदिर परिसर फुलणार हिरवाईने जय हिंद फाऊंडेशनने जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धन चळवळीला गती दिली -निखील वारे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनाचे अभियान राबविणाऱ्या जय…

वटपौर्णिमेला एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड

एकल महिलांच्या सन्मानार्थ उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारंपारिक रुढी परंपरेला फाटा देत बालाजी फाउंडेशनच्या वतीने वटपौर्णिमेच्या दिवशी एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड करुन अनोख्या पध्दतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिकन्याय भवनात वृक्षारोपण

वृक्षरोपणाने राष्ट्रपतींचा वाढदिवस साजरा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिकन्याय भवन परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन…

वैदुवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गरजूंच्या शिक्षणासाठी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा पुढाकार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सावेडी, वैदुवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

लग्नाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त बाबासाहेब बोडखे यांचा सामाजिक उपक्रम बोडखे यांनी कचरा वेचकांच्या मुलांपासून ते दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेली मदत प्रेरणादायी -महेंद्र शिरसाट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी…

सेवाप्रीतचा स्नेह मेळावा अनामप्रेमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह साजरा

सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिलांचा सन्मान; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित भारावले इतरांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा सेवाप्रीतचा प्रयत्न -जागृती ओबेरॉय वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान…

युवा एक साथ फाउंडेशनने दिली दिव्यांग युवकाला व्हिलचेअरची भेट

महाविद्यालयात जाण्यासाठी मिळाला आधार युवकांनी समाजातील गरजू घटकांसाठी चालवलेल्या चळवळीतून परिवर्तन घडणार -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या युवा एक…

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत आमदार जगताप यांच्याकडे सुपुर्द

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा पुढाकार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात येणारे शैक्षणिक साहित्याची मदत आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपुर्द करण्यात…

सारसनगरच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याची गरज -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या…

पावसाळ्यानिमित्त भिक्षेकरी व गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक उपक्रम भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क समोर वृक्षांची लागवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिक्षेकरी व गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप…