जय हिंद फाऊंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे
कोल्हार सर्वाधिक वडाचे गाव म्हणून पुढे आले -शिवाजी पालवे कोल्हुबाई माता गडावर भगवान शंकराच्या पिंडाच्या आकारात बहरली वडाची झाडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपण व संवर्धन चळवळीत सातत्याने कार्यरत असलेल्या…
फिनिक्स फाऊंडेशनची वारकऱ्यांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती
मरणोत्तर नेत्रदानातून, मरावे परी, दृष्टी रूपी उरावे! -भास्करगिरी महाराज वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते. दृष्टीहीन मनुष्याला जीवन जगणे अवघड असून, देवाने निर्माण केलेले सौंदर्य ते…
शैक्षणिक साहित्य मिळताच कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दाटले आनंदाश्रू
युवानच्या विद्या सहयोग अभियानांतर्गत वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक संचाचे वाटप समाजाप्रती कर्तव्याची भावना ठेऊन प्रत्येकाने योगदान द्यावे -प्रतिभा धुत अहमदनगर (प्रतिनिधी)- अनाथ, एकल पालक, दिव्यांग आणि आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देऊन शिक्षणाच्या…
दीड हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटपाचा प्रारंभ
घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबचा पुढाकार घर घर लंगर सेवेचे समाजकार्य स्फुर्ती व प्रेरणा देणारे -शरद मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात गरजूंची भुक भागविणाऱ्या…
भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांचा उपक्रम शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होणार -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयास व नम्रता…
बालाजी फाउंडेशनची वृक्षारोपणाने शाहू महाराज जयंती साजरी
समाजकल्याण कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या बालाजी फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती वृक्षरोपणाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक…
पर्यावरण संवर्धनासाठी 500 कुटुंबांचा निसर्गपाल कुटुंब म्हणून सहभाग
प्रत्येक निसर्गपाल घराच्या अंगणात फुलविणार केशर आंब्याचे झाड अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या चळवळीत जिल्ह्यातील 500 कुटुंबांना निसर्गपाल कुटुंब म्हणून सहभागी करून घेण्यात आले. मनसुखलाल…
फुले ब्रिगेडच्या वतीने महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
नवीन स्कूल बॅगने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मविश्वास देण्याचे काम सुरु -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना इतर…
श्रमिक कष्टकऱ्यांच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
यशवंती मराठा महिला मंडळाचा मार्कंडेय शाळेत उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात…
लांबच्या शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलची भेट
हुशार व गरजू विद्यार्थ्यांना बाबासाहेब बोडखे यांचा मदतीचा हात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लांबच्या शाळेत पायी जाणाऱ्या हुशार व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे…
