• Fri. Mar 6th, 2026

समाजकारण

  • Home
  • टीम हंगर वॉरियर्सच्या वतीने यतीमखाना मधील 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

टीम हंगर वॉरियर्सच्या वतीने यतीमखाना मधील 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मोहंमद पैगंबर जयंतीचा उपक्रम यापुढे यतिमखाना मधील अनाथ मुलांची जबाबदारी माझी राहणार -खा. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निराधार विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या यतिमखाना संस्थेचा सभासद म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, यापुढे यतिमखाना…

निमगाव वाघा येथे स्वच्छता पंधरवडा अभियानाला प्रारंभ

गावपातळीवर ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून होणार सार्वजनिक स्वच्छतेचा जागर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वच्छता पंधरवड्याचे स्वच्छता अभियानाने प्रारंभ…

शहरात सुभाषचंद्र मित्र मंडळाने साकारला व्यसन एक विनाश! हा जिवंत देखावा

व्यसनमुक्तीसाठी गणेशोत्सवात करत आहे जागृती व्यसनामुळे युवकांचे जीवन उध्वस्त होत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यसनाचे दुष्परिणाम दर्शवून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीच्या जागृतीसाठी शहरातील जुना बाजार रोड येथील सुभाषचंद्र मित्र मंडळाच्या…

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने मनपा शाळेत हात धुण्यासाठी बसविले वॉश बेसीन

तथागत बुध्दिस्ट सोसयटीचा उपक्रम प्रतिकूल परिस्थितीने न डगमगता जद्दीने जीवनातील ध्येय गाठा -ॲड. संतोष गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने हात…

बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या मानवसेवा प्रकल्पात मिष्टान्न भोजनाचे वाटप

जनजागृती मित्र मंडळाचा उपक्रम समाजापासून दुरावलेल्या वंचितांना पुन्हा माणुस म्हणून उभं करणे प्रत्येकाची जबाबदारी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण महिला व बंधूंच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या…

इनरव्हील क्लबची बोल्हेगावच्या महानगरपालिका प्राथमिक शाळेस आर्थिक मदत

मनपा शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हॅपी स्कूल उपक्रमातंर्गत उभारली जाणार मेडिकल रुम अहमदनगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्या माध्यमातून हॅपी स्कूल उपक्रमातंर्गत डॉ. सोनाली वहाडणे यांच्या वतीने बोल्हेगाव येथील महानगरपालिका…

कचरा वेचकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या पाठपुराव्याला यश; शिक्षण अधिकारी बुगे यांनी काढले पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- साफसफाई व आरोग्यास धोकादायी क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती…

मार्केटयार्ड येथील नागेश्‍वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

शहर हिरावाईने फुलविल्यास पर्यावरणाचे प्रश्‍न सुटणार -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- मनुष्याला श्‍वासासाठी ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम झाडे करत असतात. तर वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड…

टक्केवारी, ताबेमारी व सत्तामारी रोखण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

शिवाजी महाराजांची लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय विधानसभेत सत्तापेंढाऱ्यांविरोधात डिच्चूकावा करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराच्या टक्केवारीचा निर्माण झालेला कर्कासूर तर समाजात मोठ्या प्रमाणात सुरु…

श्रीराम चौकात गटई स्टॉल फलकाचे अनावरण

गटई कामाचे नवीन दर पत्रक जाहीर शेवटच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे चर्मकार विकास संघाचे कार्य प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड, श्रीराम चौक येथे आमदार संग्राम जगताप यांच्या…