निमगाव वाघात होणाऱ्या काव्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची निवड
ग्रामीण भागातील काव्य संमेलन सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा देणारे ठरणार -आ. लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ…
क्रांती विशेषांकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन
पत्रकारितेतून सामाजिक कार्य अन जनजागृती उल्लेखनीय बाब -गडकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- निष्पक्ष पत्रकारिता आणि त्यामाध्यमातून होणारे समाजिक कार्य व जनजागृती उल्लेखनीय बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन…
महिलांच्या संघर्षमय जीवनातून प्रकट झालेल्या अनन्यता काव्यसंग्रहाचे प्रकाशन
सरोज आल्हाट यांच्या काव्यसंग्रहातून प्रकट झालेला संघर्ष खचलेल्यांना उमेद देणारा -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेला ठेवा पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरणार असून, चांगल्या वैचारिक साहित्यातून भावीपिढीला दिशा…
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कवी पालवे व लेखक सुंबे यांचा सत्कार
योग्य व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन त्यांना जाहीर झालेला पुरस्कार स्वागतार्ह -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कविवर्य चंद्रकांत पालवे यांना जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार व लेखक…
निमगाव वाघात होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पालवे यांची निवड
राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगणार काव्यांची मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ…
बालदिनी कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन
बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल -चंद्रकांत पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल. आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह यादृष्टीने प्रेरणादायी आहे.…
थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे असंही जगणं असतं..! पुस्तकाचे आरोग्य मंत्रींच्या हस्ते प्रकाशन
पुस्तकातील थॅलेसेमिया रुग्णांचा संघर्ष इतरांसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरणार -तानाजी सावंत लेखक ॲड. सय्यद यांनी मांडला थॅलेसेमिया जागृती व मुक्तीचा लेखाजोखा अहमदनगर (प्रतिनिधी)- थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाच्या…
नेप्तीला होणाऱ्या दुसरे काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माधवराव लामखडे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा…
इंदापूरच्या साहित्य संमेलनात नाना डोंगरे यांचा सन्मान
साहित्य व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…
काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची निवड करण्यात आली.…
