युवा संमेलनात युवक काँग्रेसचे मोसिम शेख यांना उमेदवारी देण्याची युवकांची मागणी
शहरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जाणार -एहसान अहमद खान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम वरिष्ठ नेते करणार आहे. गुन्ह्यांच्या भीतीपोटी युवक…
शहरातील युवकांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश
शहर अध्यक्षपदी ऋषिकेश पाडळे तर उपाध्यक्षपदी योहान चाबुकस्वार रिपाईला सन्मानाची वागणुक देणाऱ्या मित्र पक्षाचे काम केले जाणार -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)…
विखे यांनी पराभवाची हॅट्रिक स्वीकारण्याची तयारी ठेवावी -ॲड. सुरेश लगड
विखे कुटुंबीयांनी जाहीर सत्तामारी करून सातत्याने पक्षांतर केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्तामारीत अग्रणी असलेल्या विखे कुटुंबांचे वंशज डॉ. सुजय विखे संगमनेर विधानसभा मतदारसंघात लढण्याची भाषा करतात त्यातून त्यांनी आता माघार…
खडकवासला मतदार संघात बंडखोरी होणार की, महायुती पाळली जाणार!
जागेवरुन महायुतीच्या इच्छुकांमध्येच रस्सीखेच पुणे (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत खलबते सुरू आहेत. पुण्यातील मतदार संघामध्ये जागा वाटपात कुठली जागा कुणाला मिळेल? हे अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही.…
रिपब्लिकन पक्षाच्या 3 ऑक्टोबर सातारा येथे होणाऱ्या मेळाव्यास सहभागी व्हावे -सुनिल साळवे
पक्षाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यात क्रियाशील सदस्य नोंदणी अभियान सप्ताह राबविणार अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातील सर्व पदाधिकारी व…
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावी
राष्ट्रवादीच्या विद्या गाडेकर यांची मागणी प्रतिभा शरद पवार यांना भावी मुख्यमंत्री करण्याचे झळकावले फलक अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देण्याची मागणी राष्ट्रवादी…
चार्वाकशाही राबविणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राजकीय डिच्चूफत्ते करण्याचा संकल्प
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार लाडका भाऊ-लाडकी बहिण योजना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी दिवसा-ढवळ्या फसवणुक असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- चार्वक अर्थशास्त्रावर आधारित चार्वाकशाही राबविणाऱ्या तीन चार्वाक राज्यकर्त्यांचा विधानसभा निवडणुकीत राजकीय…
आरक्षण व महत्त्वाच्या मुद्दयांना बगल देण्यासाठी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या नावाखाली लढविले जात आहे -वामन मेश्राम
राज्यात निघालेल्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मेश्राम यांचे शहरात स्वागत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन केले समाजाला एकजुटीचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात आरक्षणाच्या मुद्दयावरुन जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम सत्ताधारी पक्ष…
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नितेश राणे यांच्या जातीयवादी वक्तव्याचा निषेध
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात शहरातील युवकांचा प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक -डॉ. राजेंद्र गवई अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास कोणत्या समाजाचा…
आरपीआयच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाच्या वादावर अखेर पडदा
तो पर्यंत सुनिल साळवे राहणार प्रभारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा खुलासा अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावरुन निर्माण झालेल्या वादावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय…
