32 कोटीची स्मशानभूमी म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार -सुशांत म्हस्के
रिपाईत उद्योजक प्रकाश भठेजा यांचा प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- सुडाच्या व जिरवाजिरवीच्या राजकारणाने सर्वसामान्यांची प्रश्न दुर्लक्षीत केली जात आहे. जिवंत माणसांना सोयी-सुविधा पुरविण्यापेक्षा मरणानंतरच्या स्मशानभूमीसाठी कोट्यावधी रुपयांची उधलपट्टी करण्यास मनपा प्रशासन…
शनिवारी राष्ट्रवादी युवक कार्यकारणीसाठी मुलाखतीचे आयोजन
विविध पदांच्या नियुक्तीसाठी मुलाखत देण्याचे युवकांना आवाहन नवीन चेहर्यांना संधी देण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यकारणी नियुक्तीसाठी शनिवारी (दि. 3 डिसेंबर) मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.…
न्याय भवनच्या उद्घाटनावरुन रिपाईचा नाराजीचा सूर
उद्घाटन पत्रिकेतून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांना डावलले स्थानिक रिपाईच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन…
आर्थिक निकषावर आरक्षणाने राज्य घटनेच्या सामाजिक न्यायाची चौकट तुटली -चोभे मास्तर
तीन टक्के वाल्यांना दहा टक्के आरक्षण मंजूर झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक निकषावर ईडब्ल्यूएस आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राज्य घटनेच्या सामाजिक न्यायाची चौकट तुटली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा इंडिया…
महिलांविषयी बेताल वक्तव्य करणार्या मंत्र्यांसाठी नगरमधून बांगड्यांचा आहेर
सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांनी नोंदविला निषेध शिवाजी महाराजांच्या आदर्शाने नव्हे तर सुर्याजी पिसाळ यांच्या आदर्शाने सरकारचे कारभार -बाळासाहेब ढवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे व शेतकर्यांच्या…
रिपाईत जमीर सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश
जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता सर्व समाजाला बरोबर घेऊन रिपाईचे कार्य -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात सामाजिक कार्यकर्ते जमीर मीर सय्यद यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.…
आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे रक्तदान
जातीयवादी प्रवृत्तींना लगाम लावण्यासाठी लोकशाही विचारधारेने आम आदमी पार्टीचे कार्य -राजेंद्र कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नागरिकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान…
शहरात राष्ट्रवादी केले महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन
महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणार्या दशमुखी रावण जाळून सिमोल्लंघन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन करण्यात आले. विकसीत महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी सिमोल्लंघन करुन वेदांतासारखे प्रकल्प गुजरातला नेणारे, केंद्रीय यंत्रणेचा…
बसपाच्या शासक बनो, कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यात प्रस्थापितांची घराणेशाही संपविण्याची हाक
शहरातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी बसपा करणार पाठपुरावा साखर सम्राटांची ओळख पुसून, यापुढे अहमदनगर आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार -अॅड. संदीप ताजणे अहमदनगर (प्रतिनिधी)- साखर सम्राटांच्या जिल्ह्याची…
मंगळवारी शहरात बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा
राज्यस्तरीय शासक बनो, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात राज्यातील प्रमुख पदाधिकारी करणार मार्गदर्शन शहरातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत केली जाणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. 20…
