• Tue. Jul 1st, 2025

राजकारण

  • Home
  • निव्वळ मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा

निव्वळ मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा

अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करा! भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी नगर (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे…

शिवनेरी चौकात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना आधार देण्याचे आवाहन शिवसेनेची शाखा हे जनसेवेचे मंदिर ठरणार -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन, गोरगरिबांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसेना समाजात कार्य करत आहे. शिवसेनेची शाखा…

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने

महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे आवश्‍यक -अंजली आव्हाड नगर (प्रतिनिधी)- महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली…

वंचित बहुजन आघाडीच्या आढावा बैठकीत येणाऱ्या निवडणुकांवर चर्चा

प्रभाग, गट, गण व बुथ बांधणीचे आवाहन; कार्यकर्त्यांचा प्रवेश इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु -योगेश साठे नगर (प्रतिनिधी)- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महापुरुषांचे सातत्याने अवहेलना होत आहे.…

शहरात भाजपच्या हर घर सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ

विविध दुकानदार, व्यावसायिक, टपरीचालक, रिक्षा चालकांनी केली ऑनलाईन सदस्य नोंदणी संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील -अभय आगरकर नगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी…

रेल्वे स्टेशन येथील युवकांचा शिवसेनेते प्रवेश

शिवसेनेचा भगवा झंझावात महाराष्ट्रासह शहरातही -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. शहर प्रमुख सचिन जाधव…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी युवा सेनेची आरती

सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज व कानिफनाथ महाराजांना साकडे शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास आनखी कल्याणकारी योजनांना गती मिळणार -महेश लोंढे नगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री…

पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी मिळावी

महाराष्ट्रातील 288 मतदार संघामध्ये पराभूत उमेदवारास आम लोकशाहीपाल म्हणून शपथविधी करण्याचा प्रयत्न लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठीचा पीपल्स हेल्पलाईनचा आग्रह नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये दोन नंबरची मते मिळवून काही मतांनी…

लाडकी माई भूमीगुंठा योजनेकडे महाविकास आघाडीने दुर्लक्ष केल्याने विधानसभेत फटका बसला

पीपल्स हेल्पलाइनचा दावा लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून सत्तापेंढाऱ्यांनी महाराष्ट्रात वेड्या बाभळीची शेती व्यापक केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायदेशीर रीतीने घाऊक मतदार अक्कलमारी करणाऱ्यांविरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांना…

निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या पैंजने वेधले लक्ष

भीक नको, पण कुत्रा आवरा या जनतेने स्विकारलेल्या भीन-कुआ तंत्राचा शनिवारी उलगडा होणार नगर (प्रतिनिधी)- शनिवारी (दि.23 नोव्हेंबर) जाहीर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या अफलातून पैंजकडे सर्वच वकिलांचे…