• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • भिंगारला कोष्टी समाजाच्या वतीने महिला मेळावा उत्साहात

भिंगारला कोष्टी समाजाच्या वतीने महिला मेळावा उत्साहात

महिलांनी कौशल्य आत्मसात करुन आत्मनिर्भर होणे काळाची गरज -रेणुका वराडे अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्यक्षम शिक्षणाने अनेक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाची प्रगती साधली आहे. महिलांनी कौशल्य आत्मसात करुन आत्मनिर्भर होणे…

सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

संवाद कार्यक्रमातून उलगडला कर्तृत्वमय जीवनाचा प्रवास प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेळवणारी महिला खर्‍या अर्थाने कर्तृत्ववान -अ‍ॅड. शर्मिला गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- आजच्या युगातील प्रगती म्हणजे स्त्री होय. प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवून…

जनशिक्षण संस्थेत महिला दिन साजरा

व्यावसायिक प्रशिक्षणाने स्वत:चा व्यवसाय थाटलेल्या व त्यांना प्रशिक्षण देणार्‍या महिलांचा सन्मान महिला आत्मनिर्भर झाल्यास समाजाचा विकास -गणेश कवडे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवती आत्मनिर्भर झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे.…

कौटुंबिक न्यायालयात समानतेचा जागर करुन महिला दिन साजरा

महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणार्‍या रणरागिणींचा व तृतीय पंथीयांचा सन्मान महिलांना फक्त आदर हवा, आदर नसल्याने कुटुंबात तंटे -न्यायाधीश नेत्राजी कंक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक न्यायालयात महिला-पुरुष समानतेचा जागर करुन महिला…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा

आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिलांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतम…

समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकारांचा सन्मान

महिला दिनानिमित्त अखिल विश्‍व वारकरी परिषदेचा उपक्रम महिला कीर्तनकारांचे समाज जागृतीचे कार्य प्रेरणादायी -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या वतीने महिला दिनानिमित्त समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकारांचा…

अहमदनगर महापालिकेत फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून जल्लोष

वारस हक्काने नोकरीत प्राधान्य देण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणार्‍या सर्व कामगार व त्यांच्या वारसांना वारस हक्काने नोकरीत प्राधान्य देण्याच्या…

रविवारी दिल्लीगेट वेस येथे होणार गीताभारताचा जागर

इंडिया अगेन्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार तमस प्रवृत्तीच्या कौरवांना कायमचे संपविण्यासाठी गीताभारताचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक जीवनात खालवत चाललेला नैतिकतेचा स्तर उंचावण्यासाठी इंडिया अगेन्ट तमस स्लेव्हरी रविवारी (दि.5 मार्च) दिल्लीगेट…

सहकार विभागाच्या अहवालात जबाबदार धरलेल्या

सैनिक बँकेच्या चेअरमन व आधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा सोमवार पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत चेक क्लिअरिंग मध्ये अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयाचां…

श्री विशाल गणेश मंदिरात सावता परिषदेच्या पाचवे त्रैवार्षिक अधिवेशनाचे भिंतीपत्रक अनावरण

सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांचे शहरात स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी (दि.4 मार्च) शहरातील न्यू टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…