• Fri. Mar 14th, 2025

ताज्या बातम्या

  • Home
  • सेवाप्रीतची निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याची भेट

सेवाप्रीतची निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याची भेट

तर नवजात शिशूंना दूधाचे पावडर बॉक्स, पाळणे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील निरीक्षण गृह व बालगृहातील (रिमांड होम) नवजात शिशूंना…

लेखकांनी सत्य, वास्तववादी लेखन करावे -राकेश वानखेडे

प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- लेखक हा समाजातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असून, साहित्यिकानी समाजातील सत्य, वास्तव व विद्रोह आपल्या लेखनातून मांडला पाहिजे, तसेच आपल्या लेखनाला सामाजिक प्रयोजन…

पंजाबी सनातन धर्मसभेच्या वतीने महाशिवरात्री साजरी

भगवान शंकराच्या मंदिरातील शिवलिंगला दुग्धाभिषेक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्मसभा ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात असलेल्या भगवान शंकराच्या मंदिराच्या गाभार्‍यातील शिवलिंगला दुग्धाभिषेक घालण्यात आले.…

ईडीने नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध

शहरातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केंद्र सरकार राजकीय द्वेषातून विरोधी पक्षातील मंत्री व राजकीय पुढारींवर ईडीद्वारे कारवाई करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी भिमसैनिकांचा एल्गार

आंबेडकरी समाज व संघटनांचा मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह पुतळ्या शेजारील अतिक्रमण हटविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले…

संपाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांचे धरणे

राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याने दुपारनंतर दोन दिवसाचा संप स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यात…

कोरोनाच्या इतिहासात बुथ हॉस्पिटलने दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी कोरले जातील -डॉ. राजेंद्र भोसले

बुथ हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्रकल्पाचे शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्ट कार्य करुन बुथ हॉस्पिटलने प्रशासनाला सहकार्य केले. इच्छाशक्तीच्या जोरावर या हॉस्पिटलने उत्तम रुग्णसेवा दिली. याच इच्छाशक्तीने हॉस्पिटलमध्ये मोठा ऑक्सीजन प्रकल्प…