सावधान जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
नागरिकांना रेड अलर्ट सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- हवामान विभागाने जिल्ह्यात 11 ते 14 जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मागील तीन दिवसापासून संततधार…
जिल्हा बँकेत ऑनलाईन नोकर भरतीच्या शासन निर्णयाने भरतीत हस्तक्षेप करणार्या संचालकांवर लगाम
आठ ते दहा वर्षानंतरही कर्मचारी कायम न झाल्याने कोणत्या संचालकांना किती पैसे दिल्याची? चर्चा रंगली सध्या भरतीसाठी प्रत्येक संचालकांना दिलेल्या पाच उमेदवारांच्या कोट्यावर पाणी फिरण्याची चिन्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेत…
सैनिक बँकेत पारदर्शक कारभार म्हणता मग कलम 83 ची चौकशी का लागली?
खोटे बोल पण रेटून बोल यात व्यवहारे पटाईत 78 अ नुसार आयुक्तांनी प्रक्रिया करण्याचे न्यायालयाचे निर्देश अहमदनगर (प्रतिनिधी)- बँकेत अपहार, गैरव्यवहार झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे कोर्टाने…
सामाजिक वनीकरणाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण
सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम प्रत्येकाने हातात घेणे काळाची गरज -वनक्षेत्रपाल दिलीप जिरे अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी…
सायकल रॅलीतून विद्यार्थ्यांचा निमगाव वाघात आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा जागर
जागतिक सायकल दिवसाचा नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ आरोग्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. उत्तम आरोग्य पैश्याने विकत मिळत…
नेप्तीत मोफत आधार कार्ड नोंदणी कॅम्पला उदंड प्रतिसाद
ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात गोरगरीब ग्रामस्थांच्या सोयीसाठी नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी अभियान राबवून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात…
दहिवाळ सराफ ज्वेलर्सच्या वतीने भाग्यवान ग्राहकांना कुलरचे बक्षिस
सोडतमध्ये सोनाली गावडे ठरल्या भाग्यवान विजेत्या अहमदनगर (प्रतिनिधी)- दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाईपलाईन रोड येथील शाखेत अक्षय तृतीया निमित्ताने खरेदी करणार्या ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसांची सोडत नुकतीच काढण्यात आली. या…
गुंडेगाव यात्रेतील कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला
पै. अनिल ब्राम्हणे याने कुस्ती चितपट करुन पटकावली मानाची चांदीची गदा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुंडेगाव (ता. नगर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. शेवटची मानाची…
शरद पवार यांच्याविरोधात विकृत लिखाण करणार्या प्रवृत्तीचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राबरोबरच देशाच्या सामाजिक, राजकीय, औद्योगिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात समाजमनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्यावर समाजातील…
माजी सैनिकांना ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत राजकीय आरक्षण द्यावे
शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची मागणीजय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, रक्षा मंत्री व केंद्रीय निवडणूक आयोगला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार…