• Tue. Mar 3rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • ॲड. भावना आहुजा-नय्यर एलएल.एम. परीक्षेत पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

ॲड. भावना आहुजा-नय्यर एलएल.एम. परीक्षेत पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲड. भावना जनक आहुजा यांनी एलएल.एम. परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.…

संघटित नसल्याने ख्रिश्‍चन समाजासह इतर अल्पसंख्यांक समाजावर अन्याय -डॉ. भास्कर रणनवरे

ख्रिश्‍चन समाजाची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक दशा आणि दिशा यावर चर्चा बहुजन मुक्ती पार्टीचेचे उमेदवार रावसाहेब काळे यांना भारतीय मूलनिवासी ख्रिश्‍चन मोर्चाच्या वतीने पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- संघटित नसल्याने ख्रिश्‍चन…

श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या अभ्यासिकेतून अधिकारी झालेल्यांचा गौरव

अभ्यासिकेने सर्वसामान्यांच्या मुलांचे भवितव्य घडविले -बाळकृष्ण गोटीपामुल पतसंस्थेच्या संचालक मंडळासह सभासदांचे रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने श्री मार्कंडेय अभ्यासिका व ग्रंथालयात अभ्यास करुन स्पर्धा परीक्षेच्या…

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये मतदार जागृती

नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला मतदानाचा संकल्प मतदानाने लोकशाही मजबूत होणार असून, रक्तदानप्रमाणे मतदान देखील श्रेष्ठ -डॉ. पारस कोठारी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये…

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या पाककला वर्गाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिपाली बिहाणी यांचे पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपींचे मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी मोफत पाककला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

विद्यार्थी पालकांकडे करणार मतदानाचा आग्रह

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान घरोघरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरुक बनवूच्या घोषणा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना घरच्या…

आजी-आजोबा झालेल्या भिंगार हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भरली शाळा

45 वर्षानंतर शालेय मित्र-मैत्रिणी एकवटले शालेय जीवनातील जुन्या आठवणीत झाले रममाण अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूल मधील सन 1979 एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थी नुकतेच एकत्र…

जलजीवन मिशनच्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण

निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धेतून पाणी बचतची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने जीवन मिशन अंतर्गत घेण्यात…

रंगपंचमीसाठी विद्यार्थ्यांनी बनवले नैसर्गिक रंग

सामाजिक वनीकरण व हरियाली संस्थेची नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घरच्या घरी नैसर्गिक रंग निर्माण करुन रंगपंचमी उत्साहात साजरी करावी -हेमंत उबाळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभाग…

आमीच्या आंतरराष्ट्रीय तैवान अभ्यास दौऱ्यासाठी शहरातील उद्योजक रवाना

जागतिक दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शन व परिषदेत होणार सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील आमी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तैवान (विदेशी) अभ्यास दौऱ्यासाठी उद्योजक रवाना झाले आहेत. तैवान येथे टिमटोस-24 या औद्योगिक…